Category: बातम्या

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल ३१८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण..

तर सक्रीय रूग्ण एक हजार ५६६ सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज तब्बल ३१८ कोरोना रुग्ण मिळाले आहेत. ४२ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ५६६ रुग्ण उपचार…

मनात खळबळ माजवणारे प्रश्न !खरंच करोना वाढलाय कि त्यामागे रॅकेट आहें हेच समजून येत नाही.;अॅड.विवेक मांडकुलकर

कुडाळ /- मार्च २०२०ला करोना आपल्याकडे आलाय, गेले वर्षभर आपण काय खबरदारी घेतली खास करून आरोग्य यंत्रणेने हेच मोठं कोड आहे, मार्च २०२१पर्यंत आपल्या जिल्ह्याने चांगलं काम केल का?…… कि…

कुडाळ तालुक्यात आज सोमवारी सापडले एवढे कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सोमवारी मिळालेल्या माहिती नुसार कोरोनाचे एकूण 58 रुग्ण सापडले आहेत.यामध्ये कुडाळ शहर येथे ०९, आणावं ०४ ,ओरोस ११ ,कसाल ०१,आवळेगाव ०१,पिंगुळी ०८,वेताळ बांबर्डे ०१ ,वाडीवरवडे…

कुडाळ तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण.;आ. वैभव नाईक यांची माहिती..

कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मतदार संघातील नादुरुस्त असलेल्या अनेक रस्त्यांसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणला आहे.त्यांच्या प्रयत्नांतून कुडाळ तालुक्यातील मंजूर झालेल्या प्रमुख रस्त्यांच्या कामाच्या निविदा प्रक्रिया…

आता आंब्याची प्रदेश व नावा नुसारच होणार विक्री,कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाना यश..

कुडाळ /- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा कोणत्याही प्रकारचा आंबा हा कोकण हापूस या नावाने विक्री केला जातो. त्यामुळे सिंधुदुर्ग मधून येणाऱ्या आंब्याच्या विक्रीवर त्याचा परिणाम होत असल्याचे आमदार…

खानोलीतील कुलदेवता मित्रमंडळातर्फे जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा..

वेंगुर्ला / – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन कुलदेवता मित्र मंडळ खानोली समतानगर याच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले असुन सदर स्पर्धा खुली आहे.कोणत्याही वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी…

वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने सापडले येवढे कोरोना रुग्ण..

वेंगुर्ला / – वेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून आज आलेल्या अहवालात एकूण १२ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.यामध्ये शहरी भागात ७ तर ग्रामीण भागात ५ कोव्हिड पॉझिटिव्ह…

धनगर समाज महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा यांची सामाजिक बांधिलकी…

वेंगुर्ला /- कुडाळ मालवण कुंभारमाठ येथील जानू झोरे यांच्या शेळ्यांच्या कळपाला बिबवणे येथे बोलेरोने धडक दिल्याने त्यांच्या १६ शेळ्या मृत व ७ शेळ्या जखमी झाल्या होत्या. तसेच निळेली येथील पंढरी…

सिंधूदुर्ग जिल्हापरिषद अतिरिक्त सीईओ पदी संजय कापडणीस यांची नियुक्ती..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर शासनाने संजय कापडणीस यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी सोमवारी सकाळी राजेंद्र पराडकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. तब्बल पावणे दोन…

आमदार किरण पावसकर यांना पितृशोक..

आचरा /- आमदार किरण पावसकर यांचे वडील जगन्नाथ पावसकर उर्फ पावसकर गुरुजी वय ९३ यांचे सोमवारी सकाळी त्यांच्या आचरा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. प्राथमिक शिक्षक असलेल्या पावसकर गुरुजी…

You cannot copy content of this page