धक्कादायक! स्मार्ट सिटी कडे वाटचाल करणाऱ्या पुण्यात बालकांसह महिलाही कुपोषित
पुणे : ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणा’च्या २०१९-२०च्या अहवालातून पुण्यातील पाच वर्षांच्या आतील बालकांसह १५ ते ४९ या वयोगटातील ५८ टक्के महिला कुपोषित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत ही माहिती…
