Category: आरोग्य

उद्योजक संतोष कोदे यांच्या कडून मोफत भोजन व चहा नाश्ता..

मसुरे /- मालवण तालुक्यातील चिंदर गावात सुरु करण्यात आलेल्या शाळा चिंदर नंबर १ मधील कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्णांना व विलगीकरणात असलेल्या लोकांना चिंदर गावातील उद्योजक तथा माजी सरपंच श्री.संतोष कोदे…

कुडाळात रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने रिक्षा चालक,भाजी व्यवसायिकांना मास्कचे वाटप..

कुडाळ /- रिलायन्स फाऊंडेशन यांच्या वतीने आज कुडाळ शहरातील रिक्षा चालक तसेच भाजी व्यावसायिक यांना मास्कचे वाटप आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिलायन्स फाऊंडेशनचे सत्यजित भोसले, शिवसेना…

पिंगुळी गावातून जाताय सावधान! तुमची होणार रॅपिट टेस्ट २००₹दंड..७ ते १२ जून पर्यंत कडक लॉकडाऊन..

पिंगुळी /- ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्येत वाढत होत चालल्याने प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कोरोनाविषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी व आपला गाव कोरोना मुक्त करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात…

कुडाळ नगरपंचायतच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन…

पुरुषांसाठी ३० तर महिलांसाठी २५ बेडची व्यवस्था.. कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतच्या वतीने शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि महिला वसतीगृह येथे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. आज कुडाळ…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ६४५ कोरोना रुग्ण तर,आणखी १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्गात आज ५ जून रोजी नव्याने सापडले ६४५ कोरोना रुग्ण तर,आणखी आज १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.आजपर्यत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ हजार ६४४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले…

कोविड १९ लसीकरणासाठी धावली लालपरी..

दोडामार्ग /- कोविड १९ साठीच्या लसीकरण मोहीमेमध्ये आता ४५ वर्षांवरील सगळ्यांना प्राधान्यक्रमाने लस देण्यात येत आहे.जिल्हा परीषद आरोग्य विभाग व तालुक्यात कार्यरत आरोग्य कर्मचारी यांच्या एकत्रित नियोजनातून गावागावात कोविड लसीकरण…

कुडाळ तालुक्यातील हुमरस ग्रामविलगीकरण कक्षाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील हुमरस येथील प्राथमिक शाळेत ग्राम विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला असून आज ४ जून रोजी सायंकाळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ग्राम विलगीकरण कक्षाचे…

कुडाळ तालुक्यातील नानेली ग्रामविलगीकरण कक्षाला आमदार वैभव नाईक यांनी दिली भेट..

कुडाळ /- नानेली येथील ग्रामविलगीकरण कक्षाला आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. नानेली या ठिकाणच्या कोविड स्थितीचा त्यांनी आढावा घेत गावातील कोविड उपाययोजनांबाबत संबंधितांना आवश्यक सूचना केल्या.…

उभादांडा येथे राबविण्यात आली रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट मोहीम..

वेंगुर्ला /- उभादांडा ग्रामपंचायत नियंत्रण समिती, आरोग्य विभाग व पोलीस खाते यांच्या वतीने उभादांडा येथे २ जून ते ४ जून या कालावधीत सकाळी ११ वाजल्यानंतर विनाकारण फिरणाऱ्या लोकांची रॅपिड व…

सर्वांनी सांघिकरित्या काम करून सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्त करावा .; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कुडाळ /- कुडाळ एमआयडीसी येथे लिक्विड ऑक्सिजन रिफील प्लांटचे उदघाटन भविष्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शकयता आहे.त्यामुळे राज्यसरकार आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ऑक्सिजनची क्षमता वाढवणे,…

You cannot copy content of this page