Category: आरोग्य

मा.नगरसेवक सचिन काळप यांच्या माध्यमातून लक्ष्मीवाडी येथील रहिवाश्यांना कोरोनाचे १२० डोस उपलब्ध…

कुडाळ /- कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील रहिवाश्यांनी स्थानिक माजी.नगरसेवक श्री.सचिन काळप यांच्याजवळ मागणी केली होती.याची दखल घेत मा.नगरसेवक सचिन काळप यांनी कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक…

बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालय कुडाळच्या विद्यार्थिनींनी बांधल्या डॉक्टर्सना राख्या..

कुडाळ /- बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालय कुडाळच्या विद्यार्थिनींनी बांधल्या डॉक्टर्सना राख्या कोरोना महामारी च्या काळात आपली दैनंदिन सुखदुःख बाजूला ठेवून अविरतपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्स चे योगदान लक्षात घेऊन…

सिंधुदुर्गात आज कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू,.;तर ४४ नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत ४४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ६४६ रुग्णांवर उपचार सुरू…

विठ्ठल वारकरी मंडळ असनिये तर्फे कोरोना योध्यानचा सन्मान !

सावंतवाडी /- असनिये गावची कोरोना सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागासह आशाताईनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा पुरविली याची दखल घेऊन श्री विठ्ठल वारकरी मंडळ असनिये यांच्या तर्फे या…

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा २६ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त..

आमदार वैभव नाईक यांची माहिती सिंधुदुर्ग /- गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग…

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनी “होमियोपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल सोसायटी” या संस्थेच्या स्थापनेची घोषणा.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होमियोपॅथिक डॉक्टरांचे, कोविड नियमांचे पालन करून, चर्चासत्र-परिसंवादाचे आयोजन १५ऑगस्टच्या दिवशी शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले होते. डॉ.प्रविण सावंत यांनी वेगवेगळे कायदे, ऍक्ट, कोर्ट केस…

सर्वांच्या सहकार्यानेच चिंदर गाव कोरोनामुक्त.;सरपंच राजश्री कोदे..

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर कोरोना योद्धे, गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत तर्फे गुणगौरव.. आचरा /- कोरोना महामारीच्या कठीण काळात चिंदर गावातील कोरोनायोद्ध्यांनी केलेली मदत आणि ग्रामस्थांनी दिलेले सहकार्यामुळेच सद्यस्थितीत चिंदर गाव कोरोना मुक्त…

सिंधुदुर्ग जि प.च्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आजही सातव्या वेतन आयोगापासून वंचित.!;अन्य जिल्ह्यांना मात्र लाभ..

सिंधुदुर्ग जि प.च्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आजही सातव्या वेतन आयोगापासून वंचित.!;अन्य जिल्ह्यांना मात्र लाभ मिळाला.. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडील शासन निर्णय दिनांक 02 मार्च 2019 नुसार शासन सेवेतील तसेच जिल्हा…

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले ७८ कोरोना बाधित रुग्ण तर आज ६ जणांचा झाला कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ७८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४६ हजार ५८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…

पूरग्रस्त गावांमध्ये नियमित आरोग्य तपासणी करा; आरोग्य सभापती अनिशा दळवी यांनी दिला आदेश….

दोडामार्ग /- गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टी मुळे जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, यामुळे साचलेले गाळाचे दूषित पाणी घरा घरांमध्ये गेल्याने दूषित पाण्यामुळे सर्वत्र आजार पसरण्याची दाट शक्यता…

You cannot copy content of this page