सिंधुदुर्गात आज आणखी २९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ८८७कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…
