Category: आरोग्य

सिंधुदुर्गात आज २ व्यक्ती सापडले कोरोना पॉझिटिव्ह…

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्या…

पंतप्रधानांकडून लसीकरणाबाबत मोठ्या घोषणा,महाराष्ट्राचं नियोजन कसं?आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

मुंबई /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा केली.यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासह बूस्टर डोस संबंधीदेखील माहिती दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र…

ओमायक्रॉनचा गंभीर धोका,तिसऱ्या लाटेची शक्यत १५ जानेवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ हे ३० दिवस महत्वाचे तज्ज्ञ म्हणाले..

मुंबई /- ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने फैलावण्याची शक्यता आणि राज्यातील रुग्णसंख्येमध्ये सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता १५ जानेवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीमध्ये कोरोना संसर्गाचा फैलाव कशाप्रकारे होतो याकडे…

…तर महाराष्ट्रातल्या शाळा पुन्हा बंद, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांचा इशारा..ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात शिक्षण मंत्र्यांची माहिती

मुंबई /- नुकतीच विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू केल्यानंतर महाराष्ट्र सरकार पुन्हा शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशात ओमायक्रॉनची भीती वाढत असताना, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी…

लग्न, सभा, शाळा-कॉलेजवर येणार निर्बंध?ओमायक्रॉनवर मोदी सरकारच्या राज्यांसाठी गाईडलाईन…

नवी दिल्ली /- देशात ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत. आता कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना ओमायक्रॉन बाधित सापडू लागल्याने देशाची चिंता वाढली आहे.राज्येही वाढू लागली आहेत. 14 राज्यांत एकूण…

मंगेश लोके मित्रमंडळ, ग्रामपंचायत खांबाळे व अथायू हॉस्पिटल कोल्हापूर आयोजित मोफत आरोग्य शिबीर संपन्न..

वैभववाडी /- खांबाळे गावात मंगेश लोके मित्रमंडळाने आयोजित केलेलं आरोग्य शिबीर हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून अशा प्रकारची शिबिरे गावा गावातून झाली पाहिजे जेणे करून प्रत्येक नागरिकाला आणि गोरगरीब जनतेला…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ७ व्यक्ती सापडले कोरोना पॉझिटिव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७२० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ७…

राज्यात वाढत्या ओमयाक्रॉनच्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू…

मुंबई /- देशात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या व्हेरिएंटचे शुक्रवारी २५ रुग्ण आढळले असून या वाढत्या रुग्णसंख्येबाबत देशाच्या कोरोना कृतिदलाचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी धोक्याचा…

खारेपाटण येथे महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..

कणकवली /- “आज देशातील ग्रामीण भागातील महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. किंबहुना त्याचा परिणाम आपल्या कौटुंबिक स्वास्थ्यावर होत आहे. याकरिता समाजाचा व कुटुंबाचा आरोग्याचा पाया जर भक्कम करायचा…

आमदार नितेश राणेंनी वाढदिनी सोनू सावंत यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप १५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कणकवली /- सोनू सावंत हा हाडाचा सामाजिक कार्यकर्ता असून वाढदिवसानिमित्त सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करून समाजहित साधण्याचे सोनू सावंत यांचे कसब नक्कीच कौतुकास्पद असल्याचे सांगत आमदार नितेश राणे यांनी भाजपा…

You cannot copy content of this page