You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ७ व्यक्ती सापडले कोरोना पॉझिटिव्ह..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ७ व्यक्ती सापडले कोरोना पॉझिटिव्ह..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७२० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..