म्हापण बाजारपेठ १४ ते १८ सप्टेंबर पर्यत बंद
म्हापण गावात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने म्हापण बाजारपेठ येथे आरोग्याच्या दृष्टीकोनातून चर्चा करण्यात आली. गावात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व गावात जास्तीत जास्त लोकांना त्रास…
