Category: आरोग्य

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ऑपरेशन टेबल नसल्यामुळे शस्त्रक्रिया रखडल्या:-महेश गुरव

कणकवली/- कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गेल्या पाच महिन्यापासून फॅक्चर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑपरेशन टेबल नादुरुस्त झाले आहे. या ऑपरेशन टेबलच्या मागणीसाठी कणकवली रुग्णालय अधीक्षकांनी जिल्हा शल्य चिकित्सक ७-८ वेळा पत्रव्यवहार करुन…

मालवण शहर पुन्हा कोरोनामुक्त करूया !नगराध्यक्ष महेश कांदळगावकर

मालवण/- मालवण शहरात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी, व्यपारी यासह घराबाहेर न पडणाऱ्या महिलाही कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क होत…

खारेपाटण बाजारपेठेत फिरती भाजी विक्री करणार युवक कोरोना पॉझिटिव्ह….

कणकवली/- खारेपाटण शहरातील बाजारपेठ भागात राहणारे व सध्या लॉकडाऊन मध्ये फिरता भाजी व्यवसाय करणारा युवक कोरोना पॉझीटिव्ह आला आहे.गेले काही दिवस वास व चव न येत असल्याने स्वॅब तपासणी केली…

संजू विरनोडकर टीम कडून माणगावमध्ये निर्जंतुकीकरण..

कुडाळ/- माणगाव येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांनमध्ये चिंतेचे तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सरपंच जोसेफ डाॅन्टस व ग्रामपंचायत माणगाव यांनी संपर्क साधत संजू विरनोडकर टीम ला पाचारण…

लायन्स क्लब संगमेश्वरच्या वतीने डॉक्टरांना पीपीइ किट व सॅनिटायझर वाटप..

रत्नागिरी /- सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी लायन्स क्लब संगमेश्वरच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून संगमेश्वर मधील ट्राम केअरच्या डॉक्टरांन सहित खासगी रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टरांना PPE किट,ग्लोव्हज,सॅनिटायझर कॅन,मास्क,टेम्परेचर स्क्रिनिंग मशीन,ऑक्सिमिटर आदी…

मालवणसाठी दिलासादायक बातमी

मालवण /- मालवण ग्रामीण रुग्णालयात आज (शनिवार) करण्यात आलेल्या कोरोना तपासणीत सर्व २३ अहवाल निगेटिव्ह या आले आहेत. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी माहिती दिली. गेले काही दिवस…

कोरोना विषाणू मानवनिर्मितच, माझ्याकडे पुरावे; चिनी वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली /- चीनवर कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा सातत्यानं आरोप केला जात आहे. या धोकादायक विषाणूच्या उत्पत्तीबद्दल अमेरिका ते युरोपपर्यंत अनेक देश चीनला दूषणं लावत आहेत. आता चिनी सरकारच्या धमकीनंतरही स्वत:…

जिल्ह्यात एकूण 1168 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1143:- जिल्हा शल्य चिकित्सक;

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1168 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1143 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 99 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल…

ग्रीन टी पिणाऱ्यांची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या..

ब्युरो न्यूज /- अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात एखादे गरम पेय पिऊन करतात. यातही सकाळ-सकाळ गरमागरम चहा पिणाऱ्यांची संख्या खूप आहे. तसेच बदलत्या जीवनशैलीनुसार ग्रीन टी पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे.…

खा.विनायक राऊत साहेब कोरोनावर मात करून लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होतील:- आ.वैभव नाईक

कुडाळ /- आमचे मार्गदर्शक, शिवसेना सचिव,सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आमच्या कुटुंबातील एक सदस्य विनायकजी राऊत साहेब यांची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे.हे ऐकून खरोखरच मनाला धक्का बसला.शिवसेनेचे…

You cannot copy content of this page