Category: शैक्षणिक

सिंधुदुर्गात कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू.;शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा ईशारा..

सिंधुदुर्गनगरी /- महाराष्ट्र राज्यातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाची दयनीय अवस्था झाली आहे. आज घडीला शेकडो प्रकरणे प्रलंबित असल्याने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात…

पाट हायस्कूलच्या माजी विद्यार्थी तर्फे शाळेला झेरॉक्स मशीनची भेट..

कुडाळ /- इयत्ता बारावीच्या 1985- 86 तर्फे पाट हायस्कूल साठी झेरॉक्स मशीन भेट देण्यात आली. यावेळी संस्था पदाधिकारी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. एस .के. पाटील…

त्रिंबक येथील ऐश्वर्या साटमचा
सत्कार!आचरा ज्यु. कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

मसुरे /- त्रिंबक बागवेवाडीतील कुमारी ऐश्वर्या प्रकाश साटम या सामान्य शेतकऱ्याच्या मुलीने वडिलांना शेतीकामात मदत करत यावर्षी झालेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये न्यु इंग्लिश स्कुल आचराया कनिष्ठ विद्यालयामधुन कॉमर्स शाखेतून पहिला येण्याचा…

“ज्ञानार्जनासाठी लीनता महत्त्वाची.; उमेश गाळवणकर.

कुडाळ /- “ज्ञान मिळवायचं असेल तर लीनता महत्त्वाची आहे. विद्या विनयेन शोभते.गुरु समोर नतमस्तक झाल्याशिवाय हवे ते ज्ञान प्राप्त करता येत नाही.बदलत्या काळाप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी बदलले पाहिजे..असे उद्गार…

हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुभाष साबळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…

सिंधुदुर्ग /- हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुभाष साबळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सावंतवाडी दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुभाष साबळे यांना हातभार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने…

वर्ग सुरु असताना काही १०वी, १२वी च्या शिक्षकांना कोविड ड्युट्या.;जिल्हाधिका-यांच्या आदेशाला बगल देण्याचा संताप जनक प्रकार..

सिंधुदुर्ग /- ब-याच कालावधी नंतर १ सप्टेबरपासून इ. १०वी व बारावीचे वर्ग जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना कोविड ड्युटीतून…

युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षक दिन साजरा..

मालवण /- युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षक दिन साजरा..आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जीवनात गुरु आणि शिष्य हा एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे..आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या…

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा..

वेंगुर्ला /- ५ सप्टेंबर रोजी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस स्टाफ सेक्रेटरी प्रा.देविदास…

राज्यस्तरीय स्पर्धेत शिक्षक श्री.धोंडी वरक व दूर्वा केसरकर यांचे यश..

सावंतवाडी /- जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य आयोजित चला जपूया संस्कृती गायन स्पर्धा- 2021 या स्पर्धेमध्ये कळसुलकर प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. धोंडी गंगाराम वरक. यांनी राज्यस्तरीय उत्तेजनार्थ क्रमांक तसेच याच…

विजयराव नाईक फार्मसी कॉलेज डिप्लोमाचा १००% निकाल..

कणकवली /- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या शैक्षणिक वर्ष २०२० – २०२१ उन्हाळी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवलच्या प्रथम वर्षी डिप्लोमाचा ९९ टक्के तर द्वितीय…

You cannot copy content of this page