Category: वेंगुर्ले

आडेलीत आढळला कोलगावातील बेपत्ता प्रौढाचा गळफास लावलेला मृतदेह..

वेंगुर्ले /- सावंतवाडी-कोलगाव येथून बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह आडेली – खुटवळवाडी येथे गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. महादेव विजय नाईक (५०) रा.…

वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने मोफत ई – श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वाटप ; ६५ लाभार्थ्यांना ई – श्रम कार्ड चे वाटप

वेंगुर्ला /- वेंगुर्ले साईदरबार हाॅल , सुंदरभाटले – वेंगुर्ले येथे भाजपाच्या वतीने मोफत ई – श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सुमारे ३५० असंघटीत कामगार…

वेंगुर्लेत शिवसेनेच्या वतीने कातकरी समाज बांधवांना ब्लँकेटचे वाटप

वेंगुर्ला /- वेंगुर्ला उद्योजक किरण  सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ले येथील कातकरी समाज बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहर प्रमुख अजित…

जि. प. शाळा खानोली नाईकवाडी शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत तीन विद्यार्थी दत्तक

वेंगुर्ला /- जिल्हा परिषद शाळा खानोली नाईकवाडी शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत तीन विद्यार्थी दत्तक घेण्यात आले.सौ.जाई सुनील नाईक,तळेकरवाडी,सौ. स्वप्नीला तोरसकर, कणकवली, श्री. राजेश घोलेकर,आवेरे या शिक्षण प्रेमींनी शाळेतील…

दाभोली येथे आंबा व काजू पीक संरक्षण शेतकरी प्रशिक्षण संपन्न

वेंगुर्ला /-        तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेंगुर्ला, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सिंधुदुर्ग व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दाभोली येथील श्रीकांत चेंदवणकर यांच्या पटांगणात…

वेंगुर्ले तालुक्यात २९ मुलांचे कोव्हक्सिन लसीकरण.

वेंगुर्ला /- १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यानुसार ३ जानेवारी पासून सुरु झालेल्या लसीकरणात वेंगुर्ले तालुक्यात माऊली विद्यामंदिर रेडी येथे झालेल्या लसीकरणात…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी कणकवलीतील उद्दोजक निलेश गोवेकर यांची वर्णी..

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी कणकवली तालुक्यातील युवा उद्दोजक निलेश गोवेकर यांची वर्णी लागली आहे.निलेश गोवेकर यांचे समाजकार्य चांगले आहे.आणि त्यांना भंडारी समाजाबद्दल आवड,प्रेम,त्यांची समाजबांधवांसाठी एक तळमळ…

जिल्हाभंडारी महासंघाच्या माध्यमातून फेब्रुवारी 2022 ला होणार भंडारी वधु-वर मेळावा.;महासंघाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय.

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग ची मासिक सभा आज रविवारी दिनांक २ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.रमण वायंगणकर यांच्या…

शिरोडा समुद्रकिनारी आढळला पुरुष जातीचा मृतदेह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्रकिनाऱ्यावर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुरुष जातीचा एक मृतदेह आढळून आला आहे. याबाबत वेंगुर्ले पोलीसांना समजतात पोलीस हेड कॉन्स्टेबल दळवी घटनास्थळी दाखल झाले.1…

जिल्हा बँकेसाठी वेंगुर्लेत शांततेत मतदान

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया शांततेत टक्के मतदान झाले ही मतदान प्रक्रिया येथील तहसीलदार कार्यालयात सुरू आहे. मतदान स्थळी एका बुथवर महाविकास आघाडीचे…

You cannot copy content of this page