Category: वेंगुर्ले

मठ ते कुडाळ रस्त्यासाठी नागरिकांचा यशस्वी उत्स्फूर्त रास्तारोको आंदोलन,अखेर १५ जानेवारी पूर्वी १२ किलोमीटरचा रस्ता पूर्ण करणार..

१५ जानेवारी पूर्वी १२ किलोमीटरचा रस्ता पूर्ण करणार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक यांचे आश्व|सन वेंगुर्ला /- वेंगुर्ले व कुडाळ तालुक्यातील नागरिकांनी कुडाळ- मठ मार्गे वेंगुर्ले रस्त्यासाठी आज…

काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत रस्त्याचे भूमिपूजन

वेंगुर्ला /- सागरतीर्थ ग्रामपंचायत येथे जिल्हा नियोजन मधून काँग्रेसला मिळालेल्या फंडातून मंजूर झालेल्या (१२ लाख रुपये निधी ) रस्त्याचे भूमिपूजन काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.या रस्त्याचे भूमिपूजन सिंधुदुर्ग जिल्हा…

सागरतीर्थ येथील कामाचे महाविकास आघाडीच्या वतीने भूमिपूजन..

वेंगुर्ला /- सागरतीर्थ ग्रामपंचायत सागरतीर्थ येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन व आमदार दिपक केसरकर यांच्या निधीतून मंजूर झालेल्या रस्ता खडीकरण व मोरी बांधणे(१२ लाख रुपये निधी) या कामाचे भूमिपूजन महाविकास…

वेंगुर्लेचे यशस्वी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना “सुशासन अटल पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येणार.

वेंगुर्ला /- संपूर्ण देशात २५ डिसेंबर या दिवशी भाजपा च्या वतीने स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती ‘सुशासन दिवस’ म्हणून साजरी केली जाणार आहे.यावर्षीही सुशासन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात कार्यक्रमाचे आयोजन…

वेताळ प्रतिष्ठान तर्फे खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन..

वेंगुर्ला /- वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्या वतीने सलग आठव्या वर्षी ‘अश्वमेध’ मोहोत्सवातंर्गत खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर स्पर्धा ‘खुल्या’ व ‘शालेय’ अशा दोन गटात आयोजित केलेली आहे. सद्यस्थितीत…

वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक सभा संपन्न —

वेंगुर्ला /- आगामी जिल्हा बॅक निवडणुक तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकाविण्याचा निर्धार वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या मासिक सभेत करण्यात आला.वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक सभा…

वेंगुर्ले नगरपरिषद येथे महिला मेळावा संपन्न –

वेंगुर्ला / – वेंगुर्ले नगरपरिषद दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले नगरपरिषद स्वामी विवेकानंद सभागृह येथे महिला मेळावा…

आशा स्वयंसेविकांचे कार्य कौतुकास्पद : सभापती अनुश्री कांबळी.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले येथे वेंगुर्ले तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वतीने ‘आशा दिवस ‘ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स.सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते झाले.यावेळी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ,रेडी सरपंच रामसिंग…

ना.शरद पवार यांचे कार्य उल्लेखनीय : एम.के.गावडे.

वेंगुर्ला / – महाराष्ट्र मध्ये आर्थिक उन्नती आणण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यामार्फत सुरू आहे. देशातल्या मान्यवरांनी त्यांच्या नेतृत्वाचे पैलू उलगडले आहेत.  त्यांच्या नेतृत्वाचा फायदा आज सहकारामध्ये मोठ्या प्रमाणात…

श्री देव घोडेमुख संस्थेचे कार्य कौतुकास्पद.;निलेश राणे.

वेंगुर्ला /- श्री देव घोडेमुख शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला व क्रीडा संस्था पेंडुर ही संस्था गावच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे हे कौतुकास्पद आहे. अशा संस्थेच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मनाला समाधान…

You cannot copy content of this page