You are currently viewing सागरतीर्थ येथील कामाचे महाविकास आघाडीच्या वतीने भूमिपूजन..

सागरतीर्थ येथील कामाचे महाविकास आघाडीच्या वतीने भूमिपूजन..

वेंगुर्ला /-


सागरतीर्थ ग्रामपंचायत सागरतीर्थ येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन व आमदार दिपक केसरकर यांच्या निधीतून मंजूर झालेल्या रस्ता खडीकरण व मोरी बांधणे(१२ लाख रुपये निधी) या कामाचे भूमिपूजन महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच शेखर कुडव,जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्षाद शेख,शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब,उपसभापती सिद्धेश परब,पं.स.सदस्य सुनिल मोरजकर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, सुकन्या नरसुले,धर्माजी बागकर,माजी सभापती जगन्नाथ डोंगरे,प्रकाश डिचोलकर,कार्मिस आलमेडा,श्रीकांत घाटे,मेरी फर्नांडीस, समृद्धी कुडव,सुषमा गोडकर,ज्ञानदेव चोपडेकर,प्रशांत बागकर,मेरी डिसोझा,नरेंद्र मोंडकर,बाळू तारी, संतोष कुडव, न्यानी वस्त,बंटी तांडेल,प्रसाद आचरेकर, रवि वराडकर, शानू सोज,शंकर कुडव,शांताराम कुडव,गणंजय सावंत,फ्रान्सिस फर्नांडीस तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..