Category: वेंगुर्ले

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने.;महिलांसाठी काथ्या मशीन उपलब्ध..

परुळे /- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्ताने परुळे गौतमनगर येथील महिलांसाठी बौद्ध प्रगतीसंघ परुळे मुंबई व श्री सिद्धार्थ जाधव यांच्या व सहकाऱ्यांच्या लोकवर्गणीतुन व ग्रामपंचयात परुळेबाजार…

वेंगुर्ले शहरातील
पवनपुत्र भाजी मंडईचे उदघाटन व लोकार्पण आज

वेंगुर्ला /- वेंगुर्ले शहरातील नव्याने विकसित करण्यात आलेल्या पवनपुत्र भाजी मंडई व लोकमान्य टिळक वाणिज्य संकुलचे उदघाटन व लोकार्पण आज बुधवार दि.१३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे उच्च व…

तीन पत्ती जुगारावर निवती पोलिसांची करमळगाळू येथे मोठी कारवाई, साहित्यासह ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त ०६ जणांना घेतले ताब्यात…

वेंगुर्ले /- तीन पत्ती जुगार खेळल्या प्रकरणी करमळगाळू येथे टाकलेल्या धाडीत सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जुगार खेळण्याच्या साहित्यासह ८७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही…

शिरोडा ग्रामपंचायतच्या वतीने असाही पर्यावरणपूरक उपक्रम  

वेंगुर्ला /- शिरोडा गाव स्वच्छ सुंदर व पर्यावरणपूरक रहावा, या उद्देशाने शिरोडा ग्रामपंचायत च्या वतीने इमारत कर भरणाऱ्या कुटुंबांना  स्वच्छताविषयक साहित्य वाटप करण्यात आले.१५ वा वित्त आयोग अनुदानातून ग्रामस्थांना डस्टबिन…

वेंगुर्ले वायंगणी बागायतवाडी येथे घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान 

वेंगुर्ला /-       वेंगुर्ले तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी वादळी वारा पावसाने वायंगणी बागायतवाडी येथील अरुण गोविंद मांजरेकर वगैरे यांच्या राहत्या घरावर आंब्याचे झाड पडून ४९ हजार २०० रुपयांचे…

आरवली येथे मधुमेह चिकित्सा शिबिराचा १०० जणांनी घेतला लाभ 

वेंगुर्ला /-  श्री देव वेतोबा देवस्थान आरवली आणि आनंद सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री देव वेतोबा सभागृह आरवली येथे मधुमेह चिकित्सा ( निदान, उपचार आणि मार्गदर्शन) शिबीर संपन्न झाले.या…

वेंगुर्ले – कोल्हापूर बसफेरी सुरु

वेंगुर्ला        वेंगुर्ले कोल्हापूर ही बसफेरी गुरुवार ३१ मार्चपासून सुरु झाली आहे, तसेच वेंगुर्ले अक्कलकोट ही बसफेरीही सुरु होणार आहे,त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. गुरुवार ३१ मार्च पासून…

फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच वेंगुर्ले च्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर यांची निवड

    वेंगुर्ला /- फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती व सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर यांची तर सचिव पदी वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष…

नारळ शेतीसाठी सिंधुदुर्ग मध्ये मोठा वाव : एम.के.गावडे

वेंगुर्ला –       नारळ बोर्ड व कॉयर बोर्ड यांनी दोघांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. नारळ शेतीसाठी सिंधुदुर्गात मोठा वाव असून कमर्शियलदृष्ट्या उत्पादनाचा विचार करणे आवश्यक आहे.चांगले नारळ…

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत शिक्षक प्रशांत चिपकर यांचे यश.

वेंगुर्ला /- महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१- २२ मध्ये वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभोली नं. २ चे उपक्रमशील पदवीधर शिक्षक प्रशांत भालचंद्र चिपकर यांनी ‘राज्यात पाचवा…

You cannot copy content of this page