Category: वेंगुर्ले

मीराताई जाधव यांचे कार्य प्रेरणादायी – सौ.प्रज्ञा परब

वेंगुर्ला /- स्त्री समाज सुधारक व ज्येष्ठ समाजसेविका व राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या, साप्ताहिक सत्यप्रकाशच्या माजी संपादिका मीराताई जाधव यांनी अनेकांना आपल्या विचाराने मार्गदर्शन केले होते. त्यामुळे अनेक संस्थांना प्रेरणा…

प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ले आयोजित विद्यार्थी व शिक्षकांसाठी तालुकास्तरीय आॅनलाईन स्पर्धांना उत्स्फुर्त सहभाग..

१४ नोव्हेंबर ला बालदिनी होणार निकाल जाहीर. कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षणाची दारे खुली रहावी, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनोबल वाढविणे तसेच त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव मिळावा या…

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्लाचा निकाल जाहीर..

वेंगुर्ला /- मुंबई विद्यापीठ तर्फे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या सेमिस्टर ६ तृतीय वर्ष परीक्षेचा बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्लाचा रिझल्ट जाहीर झाला असून कला शाखा ९६.८३ टक्के,वाणिज्य शाखा…

वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेवक सुहास गवंडळकर,प्रशांत आपटे,धर्मराज कांबळी,श्रेया मयेकर,साक्षी पेडणेकर,नागेश गावडे,तुषार सापळे,विधाता…

शिरोडा ग्रामपंचायत शिरोडा कडून कोरोना योद्धांचा सन्मान..

वेंगुर्ला /- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून शिरोडा गावात कोरोना विषाणू महामारीच्या काळात गावात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय सेवाकार्य…

उभादांडा येथील युवकांच्या कार्याचे कौतुक..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले उभादांडा-बागायतवाडी रत्नाकर दत्ताराम केरकर प्लेटलेटस कमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना रक्ताची तातडीची गरज होती. याबाबत वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष संदेश निकम व सहकाऱ्यांनी व्हॉटसअॅपच्या माध्यमांतून रक्तदात्यांना…

जेष्ठ समाजसेविका राष्ट्रीय आदर्श शिक्षिका श्रीमती मीराताई जाधव यांचा श्रद्धांजली कार्यक्रम वेंगुर्लेत ७ नोव्हेंबरला

वेंगुर्ला /- सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविलेल्या ज्येष्ठ समाजसेविका थोर स्त्री समाज सुधारक व साहित्यिका मीराताई जाधव यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील संस्था तसेच मीराताई जाधव…

आसोली मुख्य रस्ता क्षेत्रफळवाडी येथे जनसुविधेमधून काम मंजूर..

वेंगुर्ला / आसोली मुख्य रस्ता क्षेत्रफळवाडी येथे जनसुविधेमधून काम मंजूर आहे. परंतु पंचायत समिती कडे दिलेला प्रस्ताव वेळेत जि.प.कडे पाठविण्यात वेळ लागल्यामुळे निधी परत गेला,याला जबाबदार कोण आहे याची चौकशी…

पोलिस पाटीलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपामार्फत शासनस्तरावर प्रयत्न करणार.;राजन तेली

वेंगुर्ला /- गाव पातळीवर महसूल, पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थ यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील कार्यरत असतात. गावातील तंटे मिटवुन गावात शांतता व सलोखा ठेवण्याचे काम पोलिस पाटील करत असतात.कोरोना…

‘अध्यात्माच्या वाटेवर’ पुस्तकाचे प्रकाशन..

वेंगुर्ला /- “भोवताल या काव्यसंग्रहानंतर सौदागरांचे अध्यात्म विषयावरील ‘अध्यात्माच्या वाटेवर’ हे वैचारिक पुस्तक प्रकाशित होत आहे. हे पुस्तक अनेकांना दिशादर्शक ठरो. तसेच मालवणी मुलुखातील व्यक्तींचे चित्रण करणारे लेख त्यांनी लिहावे,…

You cannot copy content of this page