Category: वेंगुर्ले

पणजी वेंगुर्ले बसफेरी १३ एप्रिल पासून सुरु करा.;अन्यथा बस बाहेरगावी सोडली जाणार नाही सिद्धेश परब

वेंगुर्ला /- पणजी वेंगुर्ले बसफेरी सुरु करण्याबाबत वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांनी वेंगुर्ले एस.टी. डेपो आगार व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले आहे.१३ एप्रिल पासून सदरची बसफेरी…

कुडाळतिठा ते कुडाळ रस्ता दुरावस्थेबाबत १५ दिवसात कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारणार : एम.के.गावडे

वेंगुर्ला /- कुडाळतिठा ते कुडाळ रस्ता दुरावस्थेबाबत राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांनी कार्यकारी अभियंता – सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांना निवेदन सादर केले आहे.याबाबत संबंधित विभागाकडून येत्या १५ दिवसात काहीही…

शिवसेनेने माझ्यावर केलेली कारवाई म् अन्यायकारक.;ग्रा.पं. सदस्या प्राची नाईक

वेंगुर्ला /- शिवरायांनी नेहमीच आपल्या सैनिकांचा आणि विशेष म्हणजे महिलांचा सन्मान केलेला आहे. विरोधी पक्षाच्या स्त्रियांचाही त्यांनी सन्मान केला आहे. शिवरायांच्या ठायी अशी उच्च कोटीची नैतिकता होती. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी…

वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने ६ व्यक्ती कोव्हीड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी आलेल्या कोरोना अहवालात एकूण ६ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये शहर एरियात १ व…

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व जनसेवा प्रतिष्ठानतर्फे तुळस प्रा.आ.केंद्र येथे फेसशिल्ड वाटप..

वेंगुर्ला / – कोरोना लसीकरण हे अत्यंत आवश्यक असुन संपूर्ण सुरक्षित आहे.त्या बाबतीत जनसामान्यांमध्ये बरेच गैरसमज अजूनही आहेत.याबाबतीत जनजागृती करून सर्व स्तरातील जनतेने लसीकरणचा फायदा घेऊन देश कोरोना मुक्त केला…

भाजप स्थापना दिना निमित्त प्रसन्ना देसाई यांनी राबविला स्तुत्य उपक्रम..

वेंगुर्ला /- भाजप स्थापना दिनानिमित्त भाजप शिरोडा शहर कार्यालय येथे प्रसन्ना देसाई सरचिटणीस भाजप सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या माध्यमातून शिरोडा गावातील ७० वर्षापुढील हरीश्चंद्र परब,श्रीराम वारखंडकर,मनोहर होडावडेकर,गुरुदास शिरोडकर,विजय पडवळ,कृष्णा उर्फ नाना…

वेंगुर्ला तालुक्यात ३ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला / – वेंगुर्ला तालुक्यात आज मंगळवारी ३ व्यक्तींचा कोव्हिड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर मध्ये १,आरवली १ व टाक…

वेंगुर्ले – उभादांडा येथे कासवाच्या पिल्लांना सागरी अधिवासात सोडण्यात आले

वेंगुर्ले /- वेंगुर्ला – तालुक्यातील उभादांडा येथील समुद्र किनारी सोमवारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या घरट्यातून बाहेर पडलेल्या कासव पिल्लांना वेंगुर्लेचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विनायक पाटील यांच्या हस्ते नैसर्गिक सागरी अधिवासात सोडण्यात आले.…

वेंगुर्लेत भाजपा स्थापना दिन कार्यक्रम संपन्न..

वेंगुर्ला /- भाजपा स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ले तालुका भाजपा कार्यालयात भारतमाता ,पंडित दिनदयाळ उपाध्याय, डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण,सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना…

वेंगुर्ला तालुक्यात आज २ व्यक्ती कोव्हीड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला / – वेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी आलेल्या अहवालात ग्रामीण भागात २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये परुळे १ व…

You cannot copy content of this page