वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने ६ व्यक्ती कोव्हीड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने ६ व्यक्ती कोव्हीड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी आलेल्या कोरोना अहवालात एकूण ६ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये शहर एरियात १ व ग्रामीण भागात ५ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये वेंगुर्ले शहर १, परुळे २,तुळस २ व दाभोली १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

अभिप्राय द्या..