Category: वेंगुर्ले

मराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी.;सभापती सिद्धेश परब

वेंगुर्ला /- मराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी,मराठा समाज शैक्षणिक व नोकरी-धंद्यात खरोखरच मागासलेला आहे. लाखोंचे मोर्चा काढूनही शासनाला जाग येत नसेल तर इथून पुढे मराठा समाजाच्या वतीने जे…

ग्रा.पं. स्तरावर व्यावसायिकांना प्राधान्याने लस उपलब्ध करुन द्यावी.; योगेश कुबल..

वेंगुर्ला /- सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव हा तरुणाईत मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे समाजाची व सरकारची जोखीम वाढलेली आहे.त्यातच…

तुळस सिध्दार्थनगर भागात वेंगुर्ले भाजपाच्या वतीने येथे जंतूनाशक फवारणी..

वेंगुर्ला /- भाजपा च्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील तुळस ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धार्थनगर येथे जंतूनाशक फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले.तुळस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जयवंत तुळसकर यांच्या…

निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक ,प्रतिथयश नाट्य कलावंत, दिग्दर्शक श्री बाबली विष्णू परुळकर यांचे अल्पशा आजाराने निधन..

वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती सौ.अनुश्री कांबळी यांचे ते वडील होत.. वेंगुर्ला /- तुळस खरीवाडी येथील गावचे सुपुत्र,निवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक ,प्रतिथयश नाट्य कलावंत, दिग्दर्शक श्री बाबली विष्णू उर्फ दाजी परुळकर…

प्राणजीवन संस्था मार्फत उभादांडा जि. प. विभागात – पराबवाडा गावात सॅनिटायझर फवारणी

वेंगुर्ला /-कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा जि. प. विभागाअंतर्गत परबवाडा, उभादांडा, अणसुर, मोचेमाड, आसोली या गावामध्ये कंटेनमेंट झोन असलेल्या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्याचा…

वेंगुर्ले येथे जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक संपन्न..

वेंगुर्ला /- जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक शुक्रवारी सायंकाळी येथील पंचायत समितीच्या सभागृहात जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बांधकाम समिती सभापती चव्हाण, समाज…

वेंगुर्ले तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्येत लक्षणीय वाढ..

वेंगुर्ला /-वेंगुर्ला तालुक्यात आज शुक्रवारी तब्बल ८५ कोव्हिड ( कोरोना ) पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.यामध्ये शहर एरियात १८ व ग्रामीण भागात ६७ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती…

आरवलीच्या वेतोबाचा वार्षिक वाढदिवस १७ मे.लाईव्ह दर्शन इंटरनेट द्वारे सर्व भक्तांना घरबसल्या मिळणार.;अध्यक्ष जयवंत राय यांची माहिती..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने होणार वाढदिवस साजरा.. वेंगुर्ला /- प्रतिवर्षाप्रमाणे चालू वर्षी ही श्री देव वेतोबाचा वार्षिक वाढदिवस सोहळा वैशाख शु. पञ्चमी शके १९४३ सोमवार दि. १७ मे २०२१ रोजी…

वेंगुर्ले तालुक्यात जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद..

वेंगुर्ले तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेंगुर्लेवासीयांकडून आज पासून सुरु करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.दरम्यान शहरातील मुख्य नाक्यावर व प्रवेशद्वारावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात येणाऱ्या…

वेंगुर्ला तालुक्यात ४४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात बुधवारी आलेल्या अहवालात एकूण ४४ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड ( कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले शहर एरियात ८…

You cannot copy content of this page