Category: सिंधुदुर्ग

कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये प्रा.रमेश चिटणीस ग्रंथालयाचे उदघाटन…

सावंतवाडी /- प्रा.रमेश चिटणीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये प्रा.रमेश चिटणीस यांच्या नावाने ग्रंथालयाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले.प्रा.जी.ए.बुवा सर यांनी फित कापून या ग्रंथालयाचे उदघाटन केले. याप्रसंगी यशवंतराव भोसले नाॕलेज…

मडुऱ्यात भातशेती पाण्याखाली…

बांदा /- मडुरा दशक्रोशीत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. परबवाडी, भुताचाटेंब तसेच मळ्यातील कापणीयोग्य झालेली भातशेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने नुकसानीची पहाणी…

शहरातील नागरिक सोडून इतर मृत कोरोना व्यक्तींचे शव स्मशानभूमीत दहन करण्यास आमचा विरोध :-नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ शहरातील स्मशानभूमीत कुडाळ शहरा व्यतिरिक्त बाहेरील कोणतेही कोरोनाचे मृतदेह अंत्यविधी करण्यास आपला ठाम विरोध असल्याचे कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाच्या मध्यमातून सांगितले आहे.या प्रसिद्धीपत्रकात…

कुडाळ तालुका दक्षता समितीवर अशोक कांदे यांची निवड..

कुडाळ /- कुडाळ तालुका दक्षता समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष श्री.अशोक कांदे यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.अमित सामंत व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या…

आ.वैभव नाईक यांनी वेधले महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे लक्ष..

सिंधुदुर्ग /- नौका प्रवासी वाहतूक विमा रक्कम ५ लाखावरून १ लाख करणे,सिंधुदुर्ग मध्ये जलमार्गावरील प्रवासी वाहतूक क्षमता वाढविणे, प्रवासी वाहतूक मुदत वाढविणे यांसह सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या अन्य…

जिल्ह्यात आज आणखी 80 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 998 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 99 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

उंडील परीसरात बिबट्याची दहशत दोन गाईंचा पाडला फडशा तर एका गाईला केले जखमी…

आचरा /- उंडील तालुका देवगड भागात बिबट्यांची दहशत पसरली असून. रविवारी सायंकाळी चारायला सोडलेल्या गुरांवर हल्ला करत दोन गाईंचा फडशा पाडला तर एका गाईला जखमी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले…

आचरा येथे मुसळधार पावसाने झोडपले विद्युत तारांवर चिंचेचे झाड पडून नुकसान..

आचरा / सोमवारी दुपारी मुसळधार पावसासह आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे आचरा डोंगरे वाडी येथील पालकर यांचे चिंचेचे झाड विद्युत तारांसह लगतच्या भातशेतीत पडून नुकसान झाले.यात तीन पोल मोडून पडल्याने डोंगरेवाडी भागातील…

मालवण तालुकाभाजपा तर्फे सेवा सप्ताहा निमित्त कोरोना योद्यांचा सन्मान..

आचरा /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी तर्फे सेवा सप्ताह म्हणून पाळला जात आहे. मालवण तालुका भाजपच्या वतीने चिंदर भगवंतगड येथील ऐतिहासिक भगवंत गड किल्ल्यावर सेवा सप्ताहा…

मालवणातील मस्य व्यवसाय कार्यालयात कायम स्वरुपी सहाय्यक-आयुक्त नियुक्त करा;अरविंद मोंडकर

मालवण /- गेले आठ महिने मालवण मधील मत्स्य व्यवसाय कार्यालयात सहाय्यक-आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार हा रत्नागिरी येथील मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे सोपविल्यानंतर केवळ महिन्यातून एकाच दिवशी ते मालवणला व्हिजिट देतात त्यामुळे…

You cannot copy content of this page