कुडाळ /-

कुडाळ तालुका दक्षता समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष श्री.अशोक कांदे यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.अमित सामंत व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती केली असुन याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून आणि ईतर स्तरातून श्री. अशोक कांदे यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page