वैभववाडी तालुक्यात 2 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण.;तालुक्यात रुग्णांची संख्या 74
वैभववाडी- वैभववाडी वैभववाडी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत शनिवारी 2 ने वाढ झाली आहे.वैभववाडी तालुक्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 74 झाली आहे.शनिवारी किरोना पॉझिटिव्ह आढळले दोन्ही रुग्ण मुंबईतील चाकरमानी…
