सहायक उपनिरीक्षक श्री.सुरेश राठोड यांचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्कार.

सहायक उपनिरीक्षक श्री.सुरेश राठोड यांचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्कार.

कुडाळ पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक श्री.सुरेश राठोड यांचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्कार.

महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक,मुंबई यांच्याकडून उत्कृष्ठ पोलिस सेवा पदकाने सन्मानीत झाल्याबद्दल कुडाळ पोलिस ठाणे कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री. सुरेश राठोड व पोलिस हवालदार श्री. मंगेश शिंगाडे यांचा सत्कार कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. सचिन तेंडुलकर यांच्या तर्फे करण्यात आला. यावेळी जिल्हा युवक उपाध्यक्ष श्री. संदेश सावंत , युवक तालुकाध्यक्ष श्री. संकेत शिंदे , युवक शहर अध्यक्ष हेमंत कांदे , रजत नाईक , प्रकाश मांजरेकर , परशुराम नाईक आणि इतर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..