उमेद अभियनाबत शासनाच्या निर्णयाचे अनंत पिळणकर यांनी केले स्वागत..
कणकवली /-उमेद ग्रामीण जीवोन्नती अभियानातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. राज्य शासन १०० कोटी रुपयांचे भागभांडवल देऊन उमेद बँकेचाही पाया घालत आहे. हा निर्णय म्हणजे महिलांच्या उत्कर्षाची…
