Category: सिंधुदुर्ग

पाडलोसमध्ये बिबट्याचा कुत्र्यांवर हल्ला..

बांदा /- पाडलोसमध्ये घराशेजारी बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वी सतत दोन रात्री बिबट्या कुत्र्य़ांना भक्ष करण्यासाठी केणीवाडा येथील प्रेमानंद साळगावकर यांच्या शेती-बागायतीत आला होता. परंतु…

भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुका शाखेच्यावतीने खोटले येथे बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रम संपन्न..

राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती.. मालवण / – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोका विजया दशमीलानागपूर येथे लाखो लोकांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती तो…

सिंधुदुर्गात आज एवढे कोरोना पॉझिटिव्ह…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 135 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 498 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 3…

मालवण मध्ये व्हेंटिलेटरसह अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशा ‘कार्डिअक’ रुग्णवाहिकेचे लोकार्पण..

अवधूत परुळेकर व चेतन हरमलकर या तरुणांचा पुढाकार... मालवण /- व्हेंटिलेटरसह अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अश्या ‘कार्डिअक’ रुग्णवाहिकेचे लोकार्पण दसरोत्सवाच्या निमित्ताने मालवण शहरात करण्यात आले. अवधूत परुळेकर व चेतन…

आज सिंधुदुर्गात मिळाले एवढे कोरोना रुग्ण…

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 134 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 496 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 34…

सावंतवाडी येथील रक्तदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद..

सावंतवाडी /- दानाचे अनेक प्रकार आहेत मात्र रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. कोरोनाच्या महामारित या दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशातच रक्तदानाचा तुटवडा जाणवत आहे अशा…

“त्या” गावातील खाणीची चौकशी करून कारवाई करा..

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.. सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, सोनुर्ली, इन्सुली या गावामध्ये काळ्या दगडाच्या खाणी व क्रशर आणि हॉटमिक्स प्लॅट बसविण्याची परवानगी देण्यात आली…

पत्रकारांना कणकवलीत मास्क,सॅनिटायजरचे वाटप..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकाराने कन्नड तालुक्यातील पत्रकाराना मास्क,सॅनिटायजरचे वाटप शनिवारी करण्यात आले. करोना संकट काळात पत्रकारांच्या संरक्षणासाठी हातभार लावण्यात आला आहे.…

खारेपाटण येथे विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली भात शेतीच्या नुकसानीची केली पाहणी..

कणकवली /- विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते श्री.प्रवीण दरेकर यांनी आज सायंकाळी खारेपाटण गावाला भेट दिली. व खारेपाटण येथील अवकाळी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भात शेतीच्या नुकसानीची शेताच्या बांधावर…

राज्यातील जिल्हाबँकेच्या निवडणुका डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता ?

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे संकेत;महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा विचार असल्याचेही केले सूतोवा कुडाळ /- जिल्हा बँकेच्या निवडणुका या डिसेंबर महिन्यात घेण्याचा प्रयत्न चालला असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील…

You cannot copy content of this page