Category: सिंधुदुर्ग

घर तेथे युवासैनिक निर्माण करण्याचे काम करणार.;गीतेश कडू

कणकवली /- कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकाऱ्यांची मासिक बैठक कणकवली विजय भवन येथे आज संपन्न झाली. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश…

नांदगाव व्यापारी संघटनेचे कार्यक्रम कोरोनाचा प्रार्दूभाव कमी झाल्यानंतर होणार..

कणकवली /- कणकवली तालूक्यातील नांदगाव व्यापारी ,खोका ,रिक्षा संघटना मिळून एकत्र दिवाळीच्या लक्ष्मीपूजनावेळी गेली अनेक वर्ष नांदगाव तीठा येथे सालाबाद प्रमाणे भरगच्च कार्यक्रम केले जात होते .मात्र यावर्षी सर्व ठिकाणी…

दिवाळीनिमित्त नगरपालिकेकडून मोती तलावाकाठी विद्युत रोषणाई….

सावंतवाडी /- दोन दिवसांवर येवून टिपलेल्या दिवाळी सणाचे औचित्य साधत सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी येथील प्रसिद्ध आणि सावंतवाडीचे सौंदर्य वाढवणाऱ्या मोती तलावाकाठी विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.…

सावंतवाडी तालुक्यातील आरोग्य विभाग,पोलीस विभाग व महावितरणमधील कर्मचाऱ्यांना युवासेनेतर्फे दिवाळीनिमित्त उटणी वाटप..

सावंतवाडी /- कोरोना काळात एका योद्ध्याप्रमाणे काम केलेल्या सावंतवाडी तालुक्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग व काहीशी दुर्लक्षित राहिलेले महावितरणमध्ये सेवा करणारे कर्मचारी यांना युवासेना विस्तारक अमित पेडणेकर यांच्या माध्यमातून युवासेना…

पाट हायस्कुलचे कलामंदीर माजीं विद्यार्थ्यांच्या कलाकृतीने सजले..

कुडाळ /- कोरोच्या काळात मुंबईतून गावात आलेले विद्यार्थी ,नोकरदार, गावकरी यांनी अजूनही गावातच राहणे पसंत केलेले आहे. काही विद्यार्थी घरा कडूनच ऑनलाइन जॉब करत आहेत .यामधील अल्पेश घारे जे .जे…

आंबेडकरवादी परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बी. डी.बनसोडे यांचे निधन..

मालवण /- आंबेडकरवादी परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, वक्ते कुशल संघटक तसेच मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व भंडारी हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक आयु. बी.डी. बनसोडे सर(मूळगाव…

रॉक गार्डनचे सौंदर्य ‘म्युझिकल फाउंटन’मुळे झळकणार मालवण नगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट पुर्णत्वास,लवकरच होणार लोकार्पण..

मालवण / – सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राजधानी अशी ओळख असलेल्या मालवणात दर वर्षी पर्यटकांचा ओघ वाढत असतो. पर्यटकांना नवे काहीतरी देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या मालवण नगरपालिकेचा ‘म्युझिकल फाउंटन’ प्रकल्प पूर्णत्वास…

एस.एल.देसाई विद्यालय पाट येथे कै.श्रीमती मीराताई जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

एस. एल. देसाई विद्यालय पाट येथे कै.श्रीमती मीराताई जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. एस. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संस्थेच्या माजी कार्याध्यक्षा, उपाध्यक्षा, राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या ,मुख्याध्यापिका,…

मच्छीमारांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास आमदार,खासदार, पालकमंत्री यांना वेळ नाही.; परशुराम उपरकर

मालवण /- बेकायदेशीर एलईडी लाईट व पर्ससीन मासेमारीने पारंपारिक मच्छीमारांना देशोधडीला लावले आहे. मत्स्य विभागाकडून बेकायदेशीर मासेमारीवर ठोस कारवाई होत नसून दरवर्षी एकच भाड्याने घेतली जाणारी ट्रॉलर गस्तीनौकाही असमर्थ ठरत…

सिदुधुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदी श्री प्रफ्फुल्ल सुद्रिक यांची फेर नियुक्ती..

सिंधुदुर्ग /- सिदुधुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदी श्री प्रफ्फुल्ल सुद्रिक यांची फेर नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष तथा केंद्रीय जल मंत्री श्री जयंतराव पाटील साहेब व महाराष्ट्र…

You cannot copy content of this page