Category: मालवण

अमेय देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यावश्यक साहित्याचे वाटप..

मालवण/- सध्याच्या दिवसात कोरोना रुग्ण सापडताच कोरोनाग्रस्त आणि त्यांच्या घरच्या लोकांशी संपर्क टाळला जातो. त्यांना कोणी भेटू शकत नाही आणि ते पूर्णपणे एकटे पडतात. अशावेळी त्यांना औषधोपचारा बरोबरच मानसिक आधाराची…

मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये:- मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन.

मालवण/- हवामान विभागाने आज व उद्या वारे व गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. याची नोंद सर्व मत्स्य सहकारी संस्था, नौका मालकांनी घ्यावी. आपल्या नौका…

मत्स्य पॅकेज जीआर लाभार्थ्यांना बाधक ठरू नये.!:-महेंद्र पराडकर

मालवण /-क्यार आणि निसर्ग यासारख्या चक्रीवादळांमुळे मासेमारी करू न शकलेल्या मच्छीमारांसाठी महाराष्ट्र शासनाने ६५ कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. मात्र राज्य शासनाने ९ सप्टेंबर २०२० रोजी आर्थिक पॅकेजसंदर्भात…

मालवणात राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिन साजरा

मालवण /- कोणत्याही राज्यातील, कोणत्याही जिल्ह्यातील नागरिक भारतात कोठेही शासकीय रेशन दुकानावर धान्य खरेदी करू शकणार आहेत. रेशनकार्ड आधार जोडणी व थम्ब यंत्रणेमुळे धान्य वितरणात अधिक पारदर्शकता आली आहे. असे…

ASD- 86 सोशल फाऊंडेशनतर्फे गरजवंत विद्यार्थिनींना सायकल प्रदान

मालवण/- मालवण येथील अ. शि. दे.टोपीवाला हायस्कुलच्या १९८६ सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ASD- 86 सोशल फाऊंडेशन तर्फे प्रशालेतील दोन गरजवंत विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आल्या. ASD -86…

मालवण शहर पुन्हा कोरोनामुक्त करूया !नगराध्यक्ष महेश कांदळगावकर

मालवण/- मालवण शहरात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी, व्यपारी यासह घराबाहेर न पडणाऱ्या महिलाही कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क होत…

मालवणसाठी दिलासादायक बातमी

मालवण /- मालवण ग्रामीण रुग्णालयात आज (शनिवार) करण्यात आलेल्या कोरोना तपासणीत सर्व २३ अहवाल निगेटिव्ह या आले आहेत. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी माहिती दिली. गेले काही दिवस…

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून श्री रमण पाटील यांची नियुक्ती

मालवण / – सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पदावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय , मुंबई येथे सेवा वर्ग पद्धतीने कार्यरत असणारे श्री रमण फकीर पाटील…

मालवण तालुक्यात १२ शहरात ४ तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश..

मालवण /- येथील ग्रामीण रुग्णालयात आज केलेल्या तपासणीत कोरोनाचे १२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ही माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी दिली. आज केलेल्या तपासणीत शहरातील मशिदगल्ली…

मालवण तालुक्यात करोनाचा सहावा बळी..

मालवण /- मालवण तालुक्यात करोनाचा सहावा बळी गेला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली आहे.आचरा परिसरातील ही महिला…

You cannot copy content of this page