Category: मालवण

धामापूर तलावाची झाली या जागतिक अवॉर्ड साठी निवड!

महाराष्ट्रातुन एकमेव तलाव ठरल्याने रोवला मानाच तुरा.. मालवण /- मालवण तालुक्यातील सुप्रसिद्ध धामापूर तलावाची जागतिक हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर अवॉर्ड २०२० साठी निवड जाहीर झाली आहे. जगभरातील १४ तलावांची तर भारतातील…

मालवण तालुक्यात आढळले लेप्टोचे ०६रुग्ण रुग्णांवर उपचार सुरू…

मालवण /- तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे अशातच लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ दिवसात तालुक्यात लेप्टोस्पायरोसिसचे सहा रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती तालुका…

कट्टा बाजारपेठ येथून युवती बेपत्ता..

मालवण /- मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथील वैभवी संदीप गुराम (वय २०) ही युवती बेपत्ता झाली आहे. याबात युवतीचा भाऊ करण गुराम यांने कट्टा पोलीस ठाण्यात बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार…

बिळवस सातेरी जलमंदिरचा कार्तिकी जत्रोत्सव आज २८ नोव्हेंबर रोजी

मसुरे/- बिळवस येथील संपूर्ण पाण्यामध्ये असलेल्या श्री देवी सातेरी देवीचा वार्षिक कार्तिकी जत्रोत्सव आज २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी देवीला नवस बोलणे, फेडणे, ओट्या भरणे…

संपकरी कर्मचाऱ्यांनी दिले ४१ मागण्यांचे निवेदन!

मसुरे /- देशव्यापी लाक्षणिक संपाच्या निमित्ताने सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतिने तहसिलदार, कणकवली यांच्या वतिने प्रभारी निवासी नायब तहसिलदार श्रीम. प्रिया परब यांस…

नांदरुखच्या गिरोबाचा बुधवार २ डिंसेबरला जत्रोत्सव..

मालवण /- मालवणस सात गावांची मुळ ग्रामदेवता असलेल्या नांदरुख गावच्या श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव येत्या बुधवार दि. २ डिसेंबर रोजी होत आहे.गिरोबा हे देवस्थान मुळ नांदरुखसह मालवण, कुंभारमाठ, घुमडे,…

शिक्षकांच्या वार्षिक वेतनवाढी वसूल करण्याचा शासन निर्णय स्थगित.;शिक्षक समितीच्या प्रयत्नास यश.

मसुरे /- सन २००७ पर्यँत एम.एस.सी.आय.टी.अर्हता धारण न करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढी वसूल करण्याबाबतचा शासन निर्णय २६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला होता.सदर निर्णय अन्यायकारक असल्याने सदर शासन निर्णय…

मालवण रेवतळे भागातून स्पेसर बसवण्यास सुरुवात…

कुडाळ /- कुडाळ येथील एम.एस.सिबी.चे कार्यकारी अभियंता पाटील यांचे सोबत मा.आमदार वैभव नाईक , नगराध्यक्ष महेश कंदळगावकर, नगरसेवक बांधकाम सभापती यतीन खोत , नगरसेवक मंदार केणी यांच्या पाठपुरावा नंतर मालवण…

देवगड- आचरा मार्गवरील बसफेऱ्या पुर्ववत करा! गोविंद सावंत यानी निवेदनाद्वारे वेधले लक्ष

मसुरे /- देवगड हिंदळे, मुणगे,आचरा मार्गावरील बहुतांश बसफेऱ्या देवगड आगारातुन बंद केल्याने सर्वसामान्य ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. बंद केलेल्या सदर बसफेऱ्या पूर्ववत चालु कराव्यात अशी मागणी मुणगे येथील सामाजीक कार्यकर्ते…

संविधानाने देशातील नागरिकांमध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण केली.; संग्राम कासले

समतादूत ,बार्टी भंडारी हायस्कूलमध्ये संविधान दिन साजरा… मालवण /- संविधानाने भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांची शिकवण दिली आहे. संविधानातील या मूल्यांमुळेच संपूर्ण भारत देश जगाला एकतेचा संदेश देत…

You cannot copy content of this page