Category: मालवण

विनामास्क फिरणाऱ्यांवर नगरपालिकेची कारवाई साडेतीन लाखांची ‘मास्क’ दंड वसूली..

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती.. मालवण / – मालवण शहरात विनाममास्क फिरणाऱ्यांवर पालिकेची धडक कारवाई सुरू आहे. १ हजार ७५५ व्यक्तींवर कारवाई करत तब्बल ३ लाख ६७ हजारांचा दंड १२…

प्लॅटिनम हॉस्पिटलचे शंभर नंबरी सोने ‘संजय गावडे’ !

    मसुरे  कोणताही मोठा आजार सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यावर अचानक उदभवल्यास त्या कुटुंबावर अस्मानी संकट कोसळते. आर्थिक ओढाताणी बरोबरच कुणाच्यातरी ओळखीने तातडीने उपचारासाठी मग सुरु होते ती धावाधाव. सध्याच्या कोरोना…

शेअर मार्केटमधील गुंतवणूक फायदेशीर की धोकादायक ?याबाबत मालवण येथे आयोजित कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद..

मालवण /- शेअर मार्केटमध्ये पैसे बुडतात अशी भिती लोकांमध्ये असते. त्यामुळे अनेक लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास धजावत नाही. एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना त्या कंपनीचा संपूर्ण इतिहास जाणून घ्या…

कसाल-मालवण खड्डेमय रस्तेप्रश्नी कुणकावळे येथे भाजपच्या वतीने ‘खड्डेपुजा’ आंदोलन….

  मालवण / आघाडी सरकारच्या काळातच रस्त्यांची चाळण झाली हा… लोकांचे कंबरडी मोडली…. रस्त्यांवरून प्रवास करणारो प्रत्येकजण सरकारच्या नावानं शिव्या शाप देता… लोकांचे शाप खरे ठरांदे आणि या सरकार लवकरच…

मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी केलेल्या आवाहनाला कुडाळ – मालवण विधानसभा युवक काँगेसचा सहकार्याचा हात…

  महाराष्ट्र राज्यात सध्या मतदार नाव नोंदणी, नावात दुरुस्ती, पत्ता बदल, आक्षेप, हे निवडणूक आयोगाने काम चालू केले असून १५ डिसेंबर पर्यंत ही नोंदणी चालू राहणार आहे तहसीलदार पातळीवरून याचा…

काळसे हायस्कूलला कोरोना प्रतिबंधक साहित्य प्रदान दिनदर्शिका प्रकाशन; माजी विद्यार्थी सेवा संस्थेचा उपक्रम..

    श्री शिवाजी विद्यामंदिर काळसेच्या माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या वतीने मंगळवार दिनांक ८ डिसेंबर रोजी शाळेला मास्क , सॅनिटायजर, थर्मल गन , ऑक्सिमीटर इत्यादी कोरोना प्रतिबंधक साहित्य मुख्याध्यापक किशोर…

कोरोना प्रतिबंधक लस चाचणीसाठी मालवण येथील रेडकर हॉस्पिटलला मान्यता…..

  मालवण / कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी होत असलेल्या संशोधनाचा महत्वाचा भाग म्हणून तयार होणाऱ्या लसीचे परिक्षण करण्यासाठी भारत सरकारतर्फे संपूर्ण भारतातील १२ हॉस्पिटल्सची निवड करण्यात आली होती. धारगळ,…

सम्यक क्रांतीची काव्यमशाल अखंड तेवत ठेवा!; किशोर कदम

कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा सिंधुदूर्गचा अभिनव उपक्रम. प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक बंधू भगिनींनी एकत्र येत सोशल मीडिया यूट्यूब…

युवा परिवर्तन संस्थेच्यावतीने मालवणात ९,१० डिसेंबरला केक मेकिंग कार्यशाळा.;शिल्पा खोत यांचे आयोजन..

मालवण /- युवा परीवर्तन संस्था या भारतातील सर्वात मोठ्या कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेमार्फत मालवण पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात ९ व १० डिसेंबरला सकाळी ९.३० ते पाच या वेळेत दोन दिवसीय…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना काव्यमय मानवंदना

दर्पण स्टुडंट फेडरेशनच्या वतीने दर्पण प्रबोधिनीच्या युट्यूबवर सादरीकरण दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या दर्पण स्टुडंट फेडरेशनच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी कवी उत्तम पवार यांच्या सत्तेच्या आतबाहेर या काव्यसंग्रहातील…

You cannot copy content of this page