Category: मालवण

पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीच्या विरोधात मालवण मध्ये काँग्रेसचे निषेध आंदोलन…

मालवण / –भरमसाठ पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडर दरात वाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटून जगणे असह्य होऊन जनता हवालदिल करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने येथील…

चिंदर ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन साजरा !

मसुरे /- चिंदर ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. चिंदर ग्रामपंचायत हाँल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सरपंच सौ.राजश्री कोदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवध्वजाचे विधीवत…

पळसंब येथे ग्राम विलगिकरण कक्षाचे उदघाटन!

मसुरे /- पळसंब ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सुसज्य अशा ग्राम विलगिकरण कक्षाचे उदघाटन गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते शाळा पळसंब नं…

पळसंब येथे शिवस्वराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

मसुरे /- पळसंब ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे तसेच राजदंडाचे, पूजन करत शिवराज्याभिषेक दिन साजरा करणेत आला.यावेळी उपसरपंच श्री सुहास सावंत, ग्रामसेवक युवराज चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य…

५० भाषांत तयार केलेल्या पर्यटन स्थळ माहितीचे उद्घाटन व लोकार्पण ८ जून रोजी सुरेश प्रभु यांच्या हस्ते
व्हर्च्युअल सभेच्यामाध्यमातून होणार.;बाबा मोंडकर

मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांविषयी माहिती टूर एजंट तसेच पर्यटनासाठी जिल्ह्यात येणाऱ्या देश विदेशातील नागरिकांना त्यांच्या स्थानिक भाषेत उपलब्ध झाल्यास जिल्हात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने मंगळवार दि…

काँग्रेसच्यावतीने आज कुंभारमाठ कोविड सेंटर मधील रुग्णांना टॉनिकच्या बाटल्या देण्यात आल्या.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानापटोले यांचा वाढदिवस सन्मान दिवस म्हणून केला साजरा.. मालवण /- यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, ज्येष्ठ कार्यकर्ते…

मालवण तंत्रनिकेतनच्या २४ विध्यार्थ्यांची निवड..

मसुरे /- मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या २४ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली. पुणे येथील…

उद्योजक संतोष कोदे यांच्या कडून मोफत भोजन व चहा नाश्ता..

मसुरे /- मालवण तालुक्यातील चिंदर गावात सुरु करण्यात आलेल्या शाळा चिंदर नंबर १ मधील कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्णांना व विलगीकरणात असलेल्या लोकांना चिंदर गावातील उद्योजक तथा माजी सरपंच श्री.संतोष कोदे…

सर्जेकोट येथे सापडले खवले मांजर ग्रामस्थांनी दिले वनविभागाच्या ताब्यात..

मालवण /- आज वन परिक्षेत्र कुडाळ चे अखत्यारीत मालवण तालुक्यातील मौजे सर्जेकोट येथे श्री. राजन आचरेकर यांना त्यांचे घराच्या परिसरामध्ये लहान मुलांनी क्रिकेट खेळण्याच्या मैदानाच्या सभोवार लावलेल्या जाळ्यामध्ये खवले मांजर…

घर तिथे शोष खड्डा योजनेचा बांदिवडे खुर्द- कोईल येथे शुभारंभ!

मसुरे /- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत जी प आदर्श ग्राम योजनेच्या संकल्पनेतून जलशक्ती अभियान २०२१-२२ अंतर्गत घर तिथे शोष खड्डा योजनेचा शुभारंभ ग्रामपंचायत बांदिवडे खुर्द- कोईल येथे…

You cannot copy content of this page