Category: कुडाळ

कुडाळ शहरात इंद्रप्रस्थनगर येथे  कंटेन्मेंट झोन..

सिंधुदुर्गनगरी /- कुडाळ शहरात इंद्रप्रस्थनगर, घर नं. 3723 येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 22 सप्टेंबर 2020 पर्यंत सर्व आस्थापना,…

कुडाळ बाजारपेठ कडकडीत बंद..

कुडाळ :/- कुडाळ मधील व्यापाऱ्यांनी दोन दिवसापूर्वीच कुडाळ बाजारपेठ बंद ठेऊन जनता कर्फ्यू करण्यासाठी आवाहन केले होते. त्याला १०० % प्रतिसाद मिळाला असून बुधवार बाजाराचा दिवस असूनही १००% बाजारपेठ बंद…

कुडाळ तालुक्यात आज नवीन ३० कोरोना रूग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी ३० कोरोना रूग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ तर माणगांवमध्ये ११ रूग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ५०४ रूग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात…

उमेद अभियानातील कर्मचारी वर्गाला पुनर्नियुक्ती देण्यात यावी :-संध्या तेरसे

कुडाळ /- देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी नेहमीच नारी शक्ती ला सन्मान देत भारत देशाची नारी शक्ती सर्व बाजूंनी बळकट करण्याच्या दृष्टीने निरनिराळ्या योजना राबविल्या यापैकीच एक योजना असलेले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवा सप्ताहाचे आयोजन

कुडाळ / पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे . संपूर्ण देशभर 14 सप्टेंबर 2020 ते 20 सप्टेंबर 2020 या कालावधी मध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन केलेले…

कुडाळ व्यापारी संघटनेने घेतलेल्या जनता कर्फ्यूच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत :- सुनील भोगटे

कुडाळ/- तालुक्यात दिवसेंदिवस वाढता कोरोना व्हायरसचा प्रसार जनतेमध्ये निर्माण झालेली घबराटीची परिस्थिती.याबाबत अनेक मान्यवरांनी या बाबत मांडलेली मते.कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी सुचविलेले वेगवेगळे पर्याय या सर्वाच्या भावनांचा आदर करून कुडाळ…

कुडाळ तालुक्यात आज किती,कुठे, कुठच्या ठिकाणी रुग्ण आढळले जाणून घ्या..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी २० कोरोना रूग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात २ रूग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ४६३ रूग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज रविवारी २० कोरोना…

लाॅकडाऊन पेक्षा जनता कर्फ्यू जाहीर करणे सोयीस्कर;संग्राम सावंत..

कुडाळ/- कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पसरत आहे. सर्व जनतेमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी अद्याप जनतेकडून शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. जनतेने…

गटनेते नागेंद्र परब यांच्या पाठपुराव्यामुळे पीक विम्याचे पैसे शेतकऱयांच्या खात्यावर जमा..

कुडाळ /- जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर पीक विम्याचे पैसे लाभार्थी शेतकऱयांच्या खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांनी श्री परब यांचे आभार मानले श्री परब यांनी या प्रश्नांकडे…

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 54.00 मि.मी.पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 54.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 32.100 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4031.369 इतका…

You cannot copy content of this page