कुडाळ तालुक्यात आज किती,कुठे, कुठच्या ठिकाणी रुग्ण आढळले जाणून घ्या..

कुडाळ तालुक्यात आज किती,कुठे, कुठच्या ठिकाणी रुग्ण आढळले जाणून घ्या..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज रविवारी २० कोरोना रूग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात २ रूग्ण सापडले आहेत. तसेच तालुक्यात आतापर्यंत ४६३ रूग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज रविवारी २० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून रानबांबुळी २, ओरोस ६, कुटगांव १, कुडाळ २, माणगांव १, अणाव-हुमरमळा १, रांगणातुळसुली १, झाराप ३, बांबर्डे तर्फ माणगांव २, गोंधळपूर १ असे रूग्ण आढळून आले आहेत.

अभिप्राय द्या..