सी आर झेड जनसुनावणीच्या ढिसाळ नियोजनामुळेच सर्वपक्षीयांचा बहिष्कार.; रणजित देसाई
कुडाळ /- सीआरझेड चा प्रारूप आराखडा शासनाने प्रसिद्ध केला आहे. सदर आराखड्यावर हरकती व सूचनांची नोंद करण्यासाठी ऑनलाइन जनसुनावणी चे आयोजन करण्यात आले होते. मात्र आज प्रत्यक्षात जेव्हा ही जनसुनावणी…
