Category: कुडाळ

सी.आर.झेड सुनावणी प्रकरणी प्रशासनाने जनतेला “गृहीत” धरू नये.; रणजित देसाई

कुडाळ /- सीआरझेडच्या प्रारूप आराखड्यावर हरकती करता जनसुनावणी चे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला ही जनसुनावणी ऑनलाइन पद्धतीने होणार होती. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे व व्यवस्थेमधील बिघाडामुळे ही ई जनसुनावणी…

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण…

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी कोरोना रुग्ण ० २ आढळून आले असून कुडाळ शहरात १ रुग्ण तर पडवे १ असे दोन रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८२७ रुग्ण…

अस्तिव टिकवण्यासाठी संजय भोगटे यांची धडपड.;नगरसेवक आबा धडाम

कुडाळ /- आंबेडकर पुतळा ते एस टी डेपो रस्त्याचे काम १ ऑक्टोबरला सुरू होणार आहे.हे माहित असताना त्या ठिकाणी दोन दिवस अगोदर वृक्षारोपण करायची नौटंकी करण्यापेक्षा जे रस्ते मुळातच मंजूर…

कुडाळ शहर शिवसेच्या वतीने खड्ड्यात झाडे लावा आंदोलन..

कुडाळ /- आज कुडाळ नगरपंचायत हद्दीतील आंबेडकर नगर ते एसटी डेपो पर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे वेळीच न बुजविल्याने आज शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर झाडे लावणे आंदोलन छेडण्यात आले.हे आंदोलन शिवसेना नेते…

..अखेर उद्यमनगरची लाईट पेटली.;भाजपचे ज्येष्ठ नेते निलेश तेंडुलकर व युवा कार्यकर्ते मुन्ना दळवी यांची यशस्वी मध्यस्थी

कुडाळ /- आज उद्यमनगरमधील डीपी बॉक्स बदलण्यात आला त्यांनतर आऊट सोर्स च्या कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराच्या माणसांना आपण वीज पुरवठा सुरळीत करतो आपण जाऊ शकता असे सांगितले .परंतु ठेकेदाराची माणसे गेल्यानंतरही उद्यमनगर…

जिल्ह्यातील एसटी डोपोच्या दयनीय परीस्थितीला विभाग नियंत्रक हेच सर्वस्वी जबाबदार.;बनी नाडकर्णी यांचा आरोप..

कुडाळ /- सिंधुदुर्गातील एसटी डेपोंची परिस्थिती आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी झाली आहे.जिल्ह्यातील एसटी डोपोच्या या दयनीय स्थितीला विभाग नियंत्रक हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण…

चक्रीवादळापासून कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी केंद्राकडून ४६० कोटिंचा आराखडा.;खा.राऊत यांच्या पाठपुराव्याला यश

कुडाळ /- सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नांतुन कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्र शासनाकडून ४६० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.यामध्ये बहुउद्देशीय चक्रीवादळ आश्रयस्थाने,४७१…

कुडाळ -मालवण मध्ये नवीन ३५ तलाठी सझा,व ६ महसूल मंडळांची निर्मिती;आम.नाईक यांच्या पाठपुराव्याला यश

कुडाळ /- तत्कालीन पालकमंत्री आ.दीपक केसरकर व विद्यमान पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून व आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून कुडाळ तालुक्यात २३ व मालवण तालुक्यात १२ तलाठी…

कुडाळ पावशी येथील धरणात २१ वार्षीय युवक बुडाला..

कुडाळ /- पावशी येथील धरणात आंघोळीसाठी गेलेला युवक बुडाल्याची घटना आज सायंकाळी घडली.अभिषेक सिताराम दळवी (२१) ,रा.पावशी-भटवाडी,असे त्यांचे नाव आहे. दरम्यान त्याचा शोध घेण्याचे काम चालू असल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात…

कुडाळ तालुक्यात आज सोमवारी कोरोना बाधित एवढे रुग्ण सापडले.;कोणत्या गावी किती सापडले वाचा

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सोमवारी कोरोना बाधित झालेले ३४ रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ रुग्ण तर तालुक्यात आतापर्यंत ८२५ रुग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात आज सोमवारी ३४…

You cannot copy content of this page