कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण…

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण…

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी कोरोना रुग्ण ० २ आढळून आले असून कुडाळ शहरात १ रुग्ण तर पडवे १ असे दोन रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८२७ रुग्ण सापडले आहेत.
कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी २ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. हि एक दिलासादायक आकडेवारी आहे.तसेच तालुक्यात ३०० एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २४१ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ५९ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ८२७ तर बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण ३४५ आहेत. आतापर्यंत तालुक्यात २३ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..