कुडाळ तालुक्यात आज रविवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ तालुक्यात आज रविवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज रविवारी ११ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ०१रुग्ण तर ईतर दहा रुग्ण गावातील आहेत. तालुक्यात आतापर्यंत ७९१ रुग्ण सापडले आहेत.त्यात बरे झाले 448,सक्रिय 323,आतापर्यंत मृत्यू 20 जणांचा झाला आहे.गावठी येथील ०१, हिर्लोक ०१, रायगवन ०१, कविलकाटे ०१ , रांबांबुळी ०१ ,ओरोस ०३,कडावल -सोनवडे ०१ ,पडवे ०१ कोरोना रुग्ण सापडले आहेत.तसेच तालुक्यात ३०० एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २१० कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ९० कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..