वेंगुर्ला /-

तुळस येथे आज ८ कोरोना पॉझिटिव्ह वेंगुर्ला – वेंगुर्ला तालुक्यातील काल तुळस येथे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ८ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेत, अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी सामंत यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page