Category: कुडाळ

भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या पिगुंळी पं.स.सदस्या सौ.निलिमा वालावलकर यांना भाजप कार्यकर्त्यांकडून धमकी

कुडाळ पोलीस स्टेशनला याप्रकरणी लेखी तक्रार कुडाळ /- नुकत्याच भजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सौ.वालावलकर कुटुंबासहीत पिगुंळी काळेपाणी येथे पती व दोन मुला सहीत राहतात पिगुंळी पंचायत समिती सदस्य स्वाभिमान पक्षाकडून…

कुडाळमद्धे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कै.शिवराम भाऊ जाधव यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली

कुडाळ /- आज २ नोव्हेंबर सहकार महर्षी कै.शिवराम भाऊ जाधव यांची पुण्यतिथी. शिवराम भाऊ जाधव यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त कुडाळ तालुका खरेदी विक्री केंद्र येथील शिवराम भाऊ जाधव यांच्या पुतळ्याला…

श्री.प.पू.विनायक अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या शवपेटीचे लोकार्पण..

कुडाळ /- पिंगुळी मधील प.पू.अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अण्णा महाराज यांच्या उपस्थितीत शवपेटीचा लोकार्पण करण्यात आलं. ट्रस्टच्यावतीने समाजकार्य, शैक्षणिक ,आरोग्य शिबिर, आर्थिक मदत, विविध माध्यमातून प.पू.अण्णा महाराजांनी गरजूंना मदत…

कुडाळ तालुक्यात आज रविवारी एवढे कोरोना पॉझिटिव्ह..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी कुडाळ शहरात दिवसभरात मिळालेल्या अहवालानुसार फक्त एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला ग्रामीण भागात एकही रूग्ण आढळून आला नाही. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.…

सिंधुदुर्ग मंडप लाईट साउंड इव्हेंट्स केटरर्स असोशिएशनचे उद्द्या १ दिवशीय लाक्षणिक उपोषण..

सिंधुदुर्ग जिल्हा मंडप लाईट साऊंट इन्हेंट्स केटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रणय तेली यांची माहिती कुडाळ /- कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून तमाम महाराष्ट्रातील बंद असलेला मंडप लाइट, साउंड, इन्हेंट, केटरिंग व्यवसाय पूर्ववत…

मच्छी विक्रेत्यांनी मच्छीमार्के सोडून अन्य ठिकाणी मच्छी विक्री केल्यास कारवाई.;नगराध्यक्ष ओंकार तेली

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात काही मच्छी विक्रेत्यांकडुन मच्छी मार्केट व्यतिरिक्त इतरस्त ठिकाणी बसुन किलोच्या दराने मच्छी विक्री करत असल्याने त्याचा परिणाम मच्छीमार्केट मधिल मच्छी विक्रेत्यांवर होत आहे,या प्रकारामुळे मच्छीमार्केट…

जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या अदलीबदलीने होणाऱ्या पक्षांतराचा चाललायं बिनपैशांचा “तमाशा”.प्रसाद गावडे मनसे

“अलटी पलटी- सुमडीत कलटी” च्या घटनांवर मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची घणाघाती टीका निवडून देणाऱ्या सर्वसामान्यांच्या पदरात काय पडलं याचा विचार आता जनतेनेच करावा..! कुडाळ /- मागील काही कालावाधीपासून…

कणकवली पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी कोळी यांना राष्ट्रवादीचा दणका तडकाफडकी बदलीचे आदेश..

राष्ट्रवादीचे अमित सामंत यांनी घेतली गंभीर दखल.. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिलेला ञास सहन केला जाणार नाही,अमित सामंत कुडाळ /- कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री.शिवाजी कोळी यांची…

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे बाळा पावसकर यांच्याकडून स्वागत

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यात शिवसेनेत बरेच प्रवेश झाले.या दरम्यान कुडाळ नेरूर कविलगाव येथील शाखा प्रपुख कट्टर शिवसैनिक श्री.बाळा पावसकर यांनी आज कुडाळ येथील…

साळगाव महाविद्यालयाचा यंदाही निकाल शंभर टक्के.

कुडाळ /- परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय साळगाव या महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून महाविद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. पाटील गणपत…

You cannot copy content of this page