कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज रविवारी कुडाळ शहरात दिवसभरात मिळालेल्या अहवालानुसार फक्त एक कोरोनाचा रुग्ण आढळून आला ग्रामीण भागात एकही रूग्ण आढळून आला नाही. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
कुडाळ तालुक्यात आज रविवारी कुडाळ शहरात एक कोरोनाचा रूग्ण आढळून आला तालुक्यात ४६८ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४४८ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या २० कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ११४२ तर बरे झालेले रुग्ण १०१५ आणि सक्रिय रुग्ण ९० आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३७ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page