सावंतवाडी /-

अमित वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांची संघटनात्मक बांधणी करण्याच्या पद्धतीवर प्रभावीत होऊन महाराष्ट्र राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री मा.अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार श्री दिपकभाई केसरकर साहेब आमदार श्री वैभवजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भगवा झेंडा हाती घेऊन सावंतवाडी मधील राणे समर्थक कार्यकर्ते ह्युमण राईट्स चे अध्यक्ष सतिश साटम, प्रसिद्ध उद्योगपती मोजेस डिसिल्वा,ह्युमण राईट्स सदस्य पंढरी राऊळ,दिनार तेली,ज्ञानेश्वर भितये,मुजावर, श्यामसुंदर चव्हाण,रीचड रॉड्रिक्स,सॅव्हियो संबया, फॅक्रिस रॉड्रिक्स आदी राणे समर्थक भाजप कार्यकर्तेंनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी रुपेश पावसकर, अमित वेंगुर्लेकर, युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर,कुडाळ चे कार्यकर्ते राजू गवंडे, बाळा पावसकर, बबन बोभाटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page