सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे बाळा पावसकर यांच्याकडून स्वागत

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे बाळा पावसकर यांच्याकडून स्वागत

सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यात शिवसेनेत बरेच प्रवेश झाले.या दरम्यान कुडाळ नेरूर कविलगाव येथील शाखा प्रपुख कट्टर शिवसैनिक श्री.बाळा पावसकर यांनी आज कुडाळ येथील मालवण-कुडाळ शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात पावसकर यांनी.सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वागत केले.

अभिप्राय द्या..