Category: कुडाळ

कुडाळ तालुक्यातील सरंबळ दुर्गावाडी येथील शाळकरी मुलाचा विजेच्या शॉक लागून जागीच मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील सरंबळ दुर्गावाडी येथील जानू सखाराम खरात (१७ ) या शालेय विद्यार्थ्याचा घरातील वीजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२.४५ वा. घडली. यातील…

श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॕरीटेबल ट्रस्ट वालावल व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थांतर्फे गरजूंना साहित्य वाटप..

कुडाळ /- सिंधुदुर्गमध्ये झालेल्या वादळात दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावातील पुरग्रस्थ बाधितांना संस्थांतर्फे आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. दोडामार्ग शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी,संस्था अध्यक्ष श्री.दयानंद चौधरी व जि.प. सदस्या श्रीम.…

प.पू.राऊळ महाराज यांची ११७ वी जयंती उत्सव उद्द्या बुधवारी २० ऑक्टोबरला.

कुडाळ /- पिंगुळी येथील श्री प.पू स.स .राऊळ महाराज यांची ११७ वी जयंती उत्सव बुधवार दिनांक २० ऑक्टोंबर रोजी परमपूज्य राऊळ महाराज समाधी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त…

शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना विस्तारकपदी रुची राऊत यांची निवड..

कुडाळ/- खासदार विनायक राऊत यांच्या सुपुत्री रुची राऊत यांची निवड शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवासेना विस्तारकपदी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे नुकतीच ही जबाबदारी देण्यात आली आहे. गेले काही दिवस कु.राऊत या…

हुमरमळा युवासेनेचे शाखाप्रमुख संदेश जाधव तर उपशाखा प्रमुख आशीश परब यांची निवड..

कुडाळ /- हुमरमळा वालावल युवासेनेचे शाखाप्रमुख म्हणून संदेश जाधव यांची निवड करताना आमदार वैभव नाईक यांनी सांगितले उपशाखा प्रमुख म्हणून उत्कृष्ट काम जाधव यांनी केल्यानेच त्यांना आज पुर्ण गावाच्या समोर…

अतुल बंगे यांचे खच्चीकरण करण्यासाठी राणे समर्थकांचा उपद्व्याप!.;आ.नाईक.

कुडाळ /- अतुल बंगे यांचे खच्चीकरण करण्यासाठी राणे समर्थकांचा उपद्व्याप! आमदार वैभव खासदार विनायक राऊत यांच्या खंबीर पणे पाठीशी असल्याची हुमरमळा वासिंयांचा निर्धार! पक्ष प्रवेश बोगस दाखविणा-यांचा महीलांनीच घेतला खरपूस…

पणदूर हायस्कूलच्या १९८३/८४ सालच्या दहावी बॅचकडून संविता आश्रमास मदत..

कुडाळ /- शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर च्या १९८३/८४ सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक ऋण फेडण्याच्या जाणिवेतून पणदूर येथील संविता आश्रमातील निराधारांना धान्य, मसाला साहित्य आणि खाद्यपदार्थ यांचे मोफत वाटप…

हिर्लोक येथील काथ्या प्रशिक्षण कार्यक्रमाला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट..

कुडाळ /- महिला सक्षमीकरणासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याची दिली ग्वाही कॉयर बोर्ड उपविभागीय कार्यालय ओरोस मार्फत कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथे महिलांसाठी काथ्या प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. प्रशिक्षणातील महिलांना उद्योग धंद्यात…

वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदार संघात विकास कामांचा धडाका

कुडाळ/- आ. वैभव नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांची भूमिपूजने वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून , खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यातून व जि.…

ऍड.संग्राम देसाई यांची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल उपाध्यक्षपदी निवड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह.;आ.वैभव नाईक.

कुडाळ /- श्री. देव कुडाळेश्वर मंडळाच्या वतीने आ. वैभव नाईक यांच्या हस्ते ऍड. संग्राम देसाई यांचा सत्कार महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल उपाध्यक्षपदी ऍड. संग्राम देसाई यांची निवड झाल्याबद्दल कुडाळेश्वर…

You cannot copy content of this page