You are currently viewing हुमरमळा युवासेनेचे शाखाप्रमुख संदेश जाधव तर उपशाखा प्रमुख आशीश परब यांची निवड..

हुमरमळा युवासेनेचे शाखाप्रमुख संदेश जाधव तर उपशाखा प्रमुख आशीश परब यांची निवड..

कुडाळ /-

हुमरमळा वालावल युवासेनेचे शाखाप्रमुख म्हणून संदेश जाधव यांची निवड करताना आमदार वैभव नाईक यांनी सांगितले उपशाखा प्रमुख म्हणून उत्कृष्ट काम जाधव यांनी केल्यानेच त्यांना आज पुर्ण गावाच्या समोर हे महत्वाचे पद बहाल करीत आहेत यावेळी युवासेनेचे उपशाखा प्रमुख म्हणून आशिश अनंत परब हुमरमळा देसाई वाडा यांचिही निवड आम नाईक यांनी करुन नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, हुमरमळा वालावल सरपंच सौ अर्चना बंगे, उपसरपंच स्नेहलदीप सामंत, शिवसेना शाखाप्रमुख रमेश परब, ग्रामपंचायत सदस्य सौ रमा गाळवणकर, ग्रामपंचायत सदस्य सौ सोनाली मांजरेकर, युवासेनेचे राजु गवंडे, वालावल पंचायत समिती विभाग प्रमुख मितेश वालावलकर, वालावल शिवसेना शाखाप्रमुख प्रसाद प्रभु, हुमरमळा वालावल गावातील भजनसम्राट आना मार्गि, हुमरमळा रामेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष अमृत देसाई, ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये, मंदार वालावलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..