Category: कुडाळ

चिपी विमानतळ धावपट्टीवर कोल्हा आल्याने विमान आकाशात १० मिनिटे राहिले घिरट्या घालत..

कुडाळ /- सिंधुदुर्ग विमानतळ सुरु झाल्यानंतर या विमानतळावर असा एक प्रसंग आला की मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ आली. त्याच अस झाल धावपट्टीवर कोल्हा…

शिरोडा वेळागर भुमिपुत्रांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी,.;खासदार विनायक राऊत.

उपजिल्हा प्रमुख सुनील डुबळे यांची यशस्वी शिष्टाई.. कुडाळ /- १९९२ साली शासनाने शिरोडा वेळागर येथील २००/रु गुंठा दराने संपादीत केलेली जमिन भुमिपुत्रांवर अन्याय करणारा असुन १८७ शेतक-यांना योग्य मोबदला होऊन…

हुमरमळा गावातील शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनचा माजी खा.निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमद्धे प्रवेश..

कुडाळा /- कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गावातील शिवसेनेच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेशजी राणे साहेब यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. हल्लीच कुडाळ पंचायत समितीच्या…

कुडाळ येथिल व्यापारी गजानन वेंगुर्लेकर यांचा असाही प्रामाणीकपणा.;दुकानात सापडलेली 25 हजार किंमतीची सोन्याची चैन ग्राहकास केली परत..

कुडाळ /- कुडाळ शहरातील शिवाजीनगर येथील व्यापारी मे.गजानन फर्निचर मालक तसेच कुडाळ भंडारी समाज कुडाळ लचे अधक्ष श्री.गजानन वेंगुर्लेकर यांचा एक असाही प्रामाणीकपणा आज समोर आला आहे.काल सायंकाळी ओरोस येथील…

हिंदू कॉलनी येथे भाजपच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला/ हातगा कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /- श्री साई मंदिर, हिंदु कॉलनी, कुडाळ येथे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.संध्या प्रसाद तेरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका आणि आमच्या मार्गदर्शक सौ.उषा आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त…

भाजप महिला मोर्चाच्या वतीने सांर्गिडेवाडी येथे कन्यापूजन कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /- सांगिर्डेवाडी कुडाळ येथे श्री.परब यांच्या निवासस्थानी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.संध्या प्रसाद तेरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका आणि आमच्या मार्गदर्शक सौ.उषा आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त कन्यापूजन…

कुडाळ तालुका राष्ट्रीयकाँग्रेसच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता याना घेराव..

कुडाळ /- कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांना निवेदन देऊन घेराव घालण्यात आला. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते या निवेदनाच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता विनोद…

युवा उद्योजक विशाल परब यांनी कुटुंबासह हे घेतले वाडोस श्री.रवळनाथ देव चे दर्शन..

कुडाळ /- भाजपचे युवा नेते तसेच युवा उद्योजक,कट्टर राणे समर्थक श्री विशाल परब यांचा १५ ऑक्टोंबर रोजी ३३ वा वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवसाचे औचित्य साधत ग्रामदेवता श्री.रवळनाथ मंदिर वाडोस…

सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर.;जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांचा आरोप.

कुडाळ /- कोरोना च्या दुसऱ्या लाटेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजु झालेल्या १७ पैकी १६ वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाकडे आपले राजीनामे सुपूर्द केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे हे राजीनामे हे…

विरूद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या लक्झरी बसेस तात्काळ बंद करा.अन्यथा लक्झरी बस अडवणार.;भास्कर परब.

कुडाळ /- मुंबई कडुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी लक्झरी बस झाराप तिठ्यावरून वळवून पुन्हा परत तेर्सेबांबर्डे येथील साईप्रसाद हाॅटेल कडे चहा पाण्यासाठी येतात.तिथे येण्याला आमचा विरोध नाही.पण चहा पाण्याचा कार्यक्रम…

You cannot copy content of this page