Category: कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१ एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई,वीस कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटिसा..

कणकवली /- महाराष्ट्र सरकारमध्ये विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी गेले दोन महिने कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एसटी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल २१ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले…

राजन तेली तुम्ही भाजपातील गद्दारांची नावे जाहीर करा.;जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांचे आवाहन..

कणकवली /- 5 वेळा पराभूत झालेल्या राजन तेली यांनी आम्हाला सहकार शिकवू नये. जिल्हा बँकेतील सुज्ञ मतदारांनी पुन्हा एकदा राजन तेलींचा पराभव केला. जिल्हा बँकेतील माझा विजय हा महाविकास आघाडीच्या…

जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचारी व डॉक्टर वर्ग उपलब्ध करून द्यावा.;कणकवली न.पं.चे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करू.;नगराध्यक्ष समीर नलावडे.

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या विचारात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कणकवली नगरपंचायत कोविड रुग्णांकरिता यापूर्वी सुरू केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु…

शिवसेना उपतालुकप्रमुख शरद वायंगणकर यांची पदावरुन हकालपट्टी तर,गोट्या कोळसुलकर यांची उपतालुकाप्रमुखपदी निवड.

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उपतालुकाप्रमुख शरद वायंगणकर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर त्या जागी खारेपाटण विभागाप्रमुख असलेल्या…

कणकवली महाविद्यालयात लसीकरण मोहीमेस सुरूवात..

कणकवली /- येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात वय वर्ष १५ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिमेला आज शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पी.डी कामत यांच्या हस्ते आरंभ करण्यात आला.याप्रसंगी…

स्त्री जाणिवांचा पहिला निर्भय हुंकार म्हणजे सावित्रीबाई फुले.;कवयित्री सरिता पवार यांचे कणकवलीत प्रतिपादन.

कणकवली/- चाकोरीबाहेरील विचार मांडणाऱ्यांना आज सातत्याने ट्रोल केले जात आहे.आजही येथील स्त्री समानतेसाठी संघर्ष करताना दिसुन येते.खऱ्या अर्थाने महिलांना विचारप्रवृत्त करायचे असेल तर त्यांना ज्ञानप्रवृत्त करायला हवे. या साठी सावित्रीबाई…

अखेर बेपत्ता प्रमोद वायंगणकर कणकवली पोलीस ठाण्यात झाला हजर.;कर्जाला कंटाळून निघून गेल्याची दिली कबुली

कणकवली /- कणकवली तालुक्यातील तरळे येथील प्रमोद महिपत वायंगणकर हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मतदार जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. याबाबतची तक्रार २० डिसेंबर रोजी देण्यात आली…

कोण ? अजित पवार हे राणेंना उद्या समजेल.;अनंत पिळणकर.

कणकवली /- अजित पवार कोण ? हे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंना 31 डिसेंबर रोजी लागणाऱ्या जिल्हा बँक निवडणूक निकालातून दिसून येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले. राष्ट्रवादी…

जि.प.अध्यक्ष| संजना सावंत यांची सतीश सावंत यांच्या विरोधात कणकवली पोलीस स्थानकात तक्रार

कणकवली /- मला आक्षेपार्ह विधान व अपमानजनक वागणूक दिल्याप्रकरणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत कणकवली पोलीस ठाण्यात…

जिल्हा परिषद अध्यक्षांना राहिले नाही भान जिल्हाबँक मतदानादरम्यान,जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना केली शिवीगाळ..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्ह्यात सगळीकडे शांततेत मतदान सुरू असताना कणकवली मतदान केंद्रावर मात्र बाचाबाची झाली. संतोष परब हल्ल्या प्रकरणात ज्यांचे नाव समोर येऊन जे नीतेश…

You cannot copy content of this page