Category: कणकवली

उपरकर शूटिंग अकॅडमीच्या वतीने पाच दिवशीय नेमबाजी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन…

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग अकॅडमीच्या वतीने सावंतवाडी व वेंगुर्ला येथे ५ दिवसांचे नेमबाजी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सावंतवाडी, माठेवाडा येथील शूटिंग अकॅडमीमध्ये १७ मे ते २१…

हरकुळ बुद्रुक सोसायटी चेअरमनपदी आनंद उर्फ बंडू ठाकूर व व्हाईस चेअरमन नित्यानंद चिंदरकर यांची निवड..

कणकवली /- हरकुळ बुद्रुक सोसायटी चेअरमन पदी आनंद उर्फ बंडू ठाकूर व व्हाईस चेअरमन पदी नित्यानंद चिंदरकर यांची आज निवड झाली. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी अभिनंदन…

सर्व्हीस रोडवर अधिक वेळ वाहने उभी राहिल्‍यास कारवाई करा कणकवली नगरपंचायत संयुक्‍त बैठकीत आमदार नीतेश राणेंचे निर्देश..

कणकवली /- कणकवली शहरातील कुठल्‍याही विक्रेत्‍याच्या व्यवसायावर आम्‍हाला लाथ मारायची नाही. कोरोनानंतर सर्वच उद्योग हळूहळू सावरताहेत, त्‍यामुळे सर्वांचाच व्यवसाय व्हायला हवा. पण व्यवसाय करताना बेशिस्तपणा, विक्रेत्‍यांमुळे, वाहन पार्किंगमुळे होणारी वाहतूक…

कणकवली शहरासह गडनदीलगतच्या ग्रामपंचायतींचा संभाव्य पाणीटंचाई प्रश्न सुटणार.;नगराध्यक्ष समीर नलावडे.

शिवडाव धरणाचे पाणी १२मे रोजी गडनदीपात्रात सोडणार.. कणकवली /- कणकवली शहराला भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी आज तातडीने यासंदर्भात कार्यवाही…

महाराष्ट्र दिनाचे औचित साधुन विरचक्र विजेते अंकुश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला सत्कार.

कणकवली /- भारत सरकारच्या रक्षा मंत्रालय नवी दिल्ली येथून नाईक अंकुश महादेव चव्हाण विरचक्र विजेते यांचा आज १ मे.रोजी महाराष्ट्र दिन या दिवसाचे औचित साधुन विरचक्र विजेते श्री.अंकुश चव्हाण यांचा…

कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा वर्धापन दिन होणार १ मे राेजी.

कणकवली /- कलमठ गावडेवाडीचे श्रद्धास्थान श्री देव लिंगेश्वर मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा दिनांक 1 मे रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

खासदार नवनीत राणा यांचा अर्धनग्न फोटो शोषल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी सुजित जाधव नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा कणकवली भाजपच्या महिला मोर्चाची मागणी..

कणकवली /- शोषल मीडियावर व्हायरल ग्रुपवर कणकवली गांगोवाडी येथील सुजित जाधव यांनी महिला खासदार नवनीत राणा यांचा अर्धनग्न स्थितीतील फोटो टाकला आहे. ही बाब त्या व्हाट्सअप ग्रुप मधील महिलांच्या मनात…

सिंधुप्रेमी मित्रमंडळ कणकवली क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक सुदर्शन मित्रमंडळ तर द्वितीय क्रमांक गोरक्षनाथ मित्रमंडळ..

कणकवली/- सिंधुप्रेमी मित्रमंडळ कणकवली आयोजित अध्यक्ष श्री.अविनाश चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक सुदर्शन मित्रमंडळ तर द्वितीय क्रमांक गोरक्षनाथ मित्रमंडळ कणकवली ने मान मिळवला आहे.या स्पर्धेचा…

प्रा. डॉ.सोमनाथ कदम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार

कणकवली /- कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांच्या ‘आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज’ या ग्रंथाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डॉ बाबासाहेब…

अनिकेत चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाकृषी उपाध्यक्ष पदासाठी करण्यात आली निवड…

कणकवली/- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कणकवली येथील श्री.अनिकेत चव्हाण यांची कृषी जिल्हाउपाध्यक्ष पदासाठीसाठी निवड केली आहे.या निवडी वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य श्री .निलेश गोवेकर ,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस…

You cannot copy content of this page