You are currently viewing सर्व्हीस रोडवर अधिक वेळ वाहने उभी राहिल्‍यास कारवाई करा कणकवली नगरपंचायत संयुक्‍त बैठकीत आमदार नीतेश राणेंचे निर्देश..

सर्व्हीस रोडवर अधिक वेळ वाहने उभी राहिल्‍यास कारवाई करा कणकवली नगरपंचायत संयुक्‍त बैठकीत आमदार नीतेश राणेंचे निर्देश..

कणकवली /-

कणकवली शहरातील कुठल्‍याही विक्रेत्‍याच्या व्यवसायावर आम्‍हाला लाथ मारायची नाही. कोरोनानंतर सर्वच उद्योग हळूहळू सावरताहेत, त्‍यामुळे सर्वांचाच व्यवसाय व्हायला हवा. पण व्यवसाय करताना बेशिस्तपणा, विक्रेत्‍यांमुळे, वाहन पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी आम्‍ही खपवून घेणार नाही असे सांगितले.

अभिप्राय द्या..