Category: कणकवली

कणकवलीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन..

कणकवली /- कृषी विधेयकविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या केंद्र सरकारचा आणि सरकारने आणलेल्या शेतीविषयक काळ्या कायद्याचा आम्ही निषेध करत असल्याचे मत काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी व्यक्त…

भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबरपासून सुरू..

संस्थानची माहीती;शासकीय नियम पाळून साधेपणाने साजरा होणार… कणकवली /- शहरातील परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय…

नवीन कुर्ली विकास समितीच्या अध्यक्षपदी अनंत पिळणकर यांची फेरनिवड..

कणकवली /- राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांची नवीन कुर्ली विकास समितीच्या अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या गावसभेत हा निर्णय घेण्यात आला. १० वर्षानंतर नव्या कार्यकारिणीच्या फेरनिवडीसाठी हि…

कणकवलीत भाजपला भगदाड अरुण दुधवडकर यांच्या  उपस्थित शिवसेनेत प्रवेश..

भाजपचे पंचायत समिती शक्तीकेंद्र अध्यक्ष राजन नानचे, भाजप युवामोर्चा तालुका सरचिटणीस पवन भोगले, संजय नानचे, बापु गोसावी यांच्यासह अनेक भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुणभाई दुधवडकर, जिल्हा…

रिगल कॉलेजतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवींसाठी काव्य स्पर्धा..

कणकवली/- कणकवली -जाणवली येथील रिगल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष संजयराव शिर्के यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवींसाठी खुली काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी या स्पर्धेत कवींनी सहभागी व्हावे असे आवाहन…

शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा स्मृतिदिन साजरा.;आ.वैभव नाईक यांनी वाहिली श्रद्धांजली..

कणकवली /- कै. सत्यविजय भिसे यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडाव राउतखोलवाडी येथे बाळा भिसे यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली कार्यक्रम व रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना…

कणकवली-हुंबरठ येथे रेल्वेने अनोळखी महिलेला चिरडले महिलेचा मृत्यू..

कणकवली /- कोकण रेल्वेच्या धडकेने अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे. हुंबरठ बौद्धवाडी नजीकच्या रेल्वे ट्रॅकवर शनिवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हा अपघात घडला. रेल्वे पोलीस बलाचे जवान पाटील यांनी कणकवली…

विजयदुर्ग बंदर जेटी विकासाचे काम थांबले..

विजयदुर्ग /- नोव्हेंबर भारतातील सर्वात खोल असलेले विजयदुर्ग बंदर विकासासाठी १० कोटींचा निधी देत २०१९ ला मंजूरी देण्यात आली होती.अखेर एका तक्रारदाराच्या आडमुठे धोरणामुळे शेकडो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.…

पोलिसांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही जिल्ह्यात भाजपची सत्ता आहे हे पोलिसांनी विसरु नये.;राजन तेली

कणकवली /- वीज बिल माफीची घोषणा करुन दुप्पट बिले दिली गेली.लोकांना शिवसेनेला निवडून दिल्याची चूक कळलेली आहे.भाजपा सरकारच्या काळातील वीज थकबाकी कळायला वर्ष लागले काय ? हे सरकार वर्षभर झोपले…

वाढीव वीज बिलांविरोधात भाजप कार्यकर्त्यांचे महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन..

कणकवली /- वाढीव वीज बिलाच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन करून महावितरण व ठाकरे सरकारचा निषेध केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवून कार्यकारी अभियंत्यांना भेटण्यासाठी…

You cannot copy content of this page