स्वप्नगंधा कंपनीच्या चुकीने जळलेल्या हापूस बगयातीच्या मालकांना न्याय मिळवून देणार .;जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर
कणकवली /- देवग येथे महावितरणच्या विद्युत वाहिनीचे काम करत असताना चार वर्षापूर्वी स्वप्नगंधा कंपनीकडून कोटकामते येथील बगयातीला आग लागली होती. आज या पिढीत बागायतदारांची राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी…
