Category: कणकवली

कदम मराठा समाजाचे तिसरे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन सिंधुदुर्गात !

कदम मराठा समाजाचे तिसरे राज्यस्तरीय स्नेहसंमेलन सिंधुदुर्गात !गढीताम्हणे – रहाटेश्वर येथे आयोजन कणकवली/- समस्त कदम मराठा परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेचे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन यावर्षी रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२१…

गौरव राणे याची भारतीय कब्बडी संघामध्ये निवड.;खासदार,पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली येथील द्वितीय वर्ष बी.ए. मध्ये शिकणारा खेळाडू कु. गौरव तुकाराम राणे याची भारतीय कब्बडी संघामध्ये निवड झााली आहे. आज मा. खासदार विनायक राऊत साहेब ह्यांच्या शुभहस्ते व…

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे आवाहन..

कणकवली / – भाजपा हाच आपला मुख्य छत्रु आहे हे लक्षात घेऊन आपापसात असलेले किरकोळ मतभेद आता विसरून जा आणि या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन…

कृषी विधेयकामुळे शेतककरी आर्थिक समृद्ध होणार.; नितेश राणे..

कणकवली /- मोदी सरकारने शेतकऱ्याना ताकद देणारे क्रांतिकारी कृषी विधेयक संमत केले आहे. या विधेयकाला बळ देण्यासाठी कोकणातून पहिल्यांदाच ट्रॅक्टर रॅली निघाली असल्याचे आमदार नितेश राणे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कृषी…

भाजपच्या कणकवलीत भव्य ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात..

कणकवली /- मोदी सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी मुंडे डोंगरी येथून भव्य ट्रॅक्टर रॅलीला सुरवात झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल बोनडे…

कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कणकवलीत ७ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा.;आमदार नितेश राणे

प्रदेशअध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील ,भाजपा किसन मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल भोंडे, माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे,माजी मंत्री रवींद्र चव्हाण राहणार प्रमुख उपस्थिती.. कणकवली /- कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कणकवली विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचा…

कणकवलीत पहाटे झेंडा चौक येथील ३ दुकानाना आग.; शॉट सर्किटने लागली असल्याचा अंदाज

कणकवली /- कणकवली बाजरपेठेत पहाटे आगीचा तांडव सुरू यात कणकवली झेंडाचौक येथील जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊस जळून खाक झाले, त्या शेजारील रामचंद्र बाबाजीशेठ उचले किराणा आयुर्वेदिक दुकान आगीच्या भक्षस्थानी आले…

होय ..! कणकवली विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाच्याच वाट्याला

काँग्रेस नेते सुशील राणे यांचा दावा काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाची आघाडी असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आला होता.कारण हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे.आता या आघाडीत…

भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग जिल्हाप्रसिद्धी प्रमुखपदी चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांची निवड..

कणकवली/- सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा जिल्हाप्रसिद्धी प्रमुख पदी चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सदरची बबलू सावंत यांनी निवड ही, महाराष्ट प्रदेश भाजपा यांच्या कार्यालयातूंन…

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी मेळाव्यास आमदार वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय,सिंधुदुर्गचा वारकरी मेळावा रविवारी कणकवली तालुक्यातील कळसुली भोगनाथ मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून वारकरी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.आमदार…

You cannot copy content of this page