Category: कणकवली

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांचे केले सांत्वन..

कणकवली /- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांच्या घरी जात त्यांचे सांत्वन केले. राजू पावसकर यांची आई श्रीमती निर्मला यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी…

पुष्पवृष्टी करून कणकवली नगरपंचायत देणार गणपती बाप्पाला निरोप.;नगराध्यक्ष समीर नलावडे..

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी नगरपंचायत सज्ज.. कणकवली /- नगरपंचायतच्या वतीने उद्या कणकवली शहरात होणाऱ्या गणपती विसर्जना निमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. कणकवली शहरात प्रामुख्याने पाच ठिकाणी गणपती मूर्ती…

छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित २२ सप्टेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन..

कणकवली /- कणकवली येथील छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. आ. केंद्र वरवडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण तरुणींनी या शिबिरात…

जिल्हा बँक निवडणूक भाजपा जिंकणार.;जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा दावा..

कणकवली /- जिल्हा बँकेची निवडणूक आता जवळ येऊन ठेपली आहे. असे असताना भाजपच्या काही सभासदांवर जिल्हा बँकेने हेतुपुरस्सर आक्षेप ठेवलेले आहेत. २१ सप्टेंबरला त्याची सुनावणी नवी मुंबईत होणार आहे. निवडणूक…

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी संशयित संदीप जाधवला जामीन मंजूर..

कणकवली /– कणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आशिये येथील आरोपी संदीप मनोहर जाधव याला जिल्हा विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट…

बिडवाडी गावात स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम.;स्वच्छ भारत अभियांनातर्गत दुसऱ्या टप्प्यात बिडवाडी ग्रा.पं. चा उपक्रम..

कणकवली /- भारताच्या 75 व्या स्वतंत्र दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत बिडवाडी मध्ये स्वच्छते साठी श्रमदान मोहिम…

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त लोरे गावात प.स.सभापती मनोज रावराणे यांच्याहस्ते घरदुरुस्ती अनुदान वाटप..

कणकवली /- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज लोरे ग्रामपंचात येथे लाभधारक एकनाथ भधाजी कदम, मंगेश सोनु पेडणेकर यांना कणकवली पं. स. सभापती मनोज तुळशीदास रावराणे यांच्या पं. स. शेष…

राष्ट्रवादीनेते नगरसेवक अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीतील संताच्या गणपतीचे दर्शन..

कणकवली /- कणकवली /- राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील संतांच्या मानाच्या गणपतीचे आज दर्शन घेतले. तसेच यावेळी कोरोना च्या महामारी चे संकट लवकर संपू दे असे साकडे…

खारेपाटण येथे एस. टी. बस कलंडली.;सुदैवाने जीवित हानी टळली..

कणकवली /- मुंबई – गोवा महार्गावरून खारेपाटण बाजारपेठ तथा एस. टी. बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीच्या पुढील रस्त्यावर आज सकाळी 11 वाजता राजापूर डेपोची खारेपाटण तळगाव…

कणकवलीत चोरट्याने दुकाने फोडली…

कणकवली /- कणकवली शहरात गांगोमंदिर समोरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम लगतचे दोन दुकानगाळे शुक्रवारी रात्री 11.30 वाजता चोरट्यानी फोडले. दुकानांचे शटर उचकटून चोरट्यानी दुकानात प्रवेश केला. यात एका वैद्यकीय साहित्य…

You cannot copy content of this page